माउली सेंद्रिय लेंडी पावडर कोकोपीट युक्त कंपोस्ट खत मिळेल

माउली सेंद्रिय लेंडी पावडर कोकोपीट युक्त कंपोस्ट खत मिळेल

सविस्तर माहिती

माउली सेंद्रिय लेंडी पावडर कोकोपीट युक्त कंपोस्ट खत मिळेल

शेणखताला उत्तम पर्याय.

सर्व फळबागांना आणि भाजीपाला पिकांना उपयुक्त सेंद्रिय लेंडी पावडर कोकोपीट युक्त कंपोस्ट खत बेडवरील भाजीपाला पिकांना १००% उपयुक्त लेंडी पावडर खत.

वैशिष्ट्ये :- 

  • जमीन सशक्त बनते व जमिनीचा पोत सुधारून जलधारण शक्ती वाढते.
  • जमिनीमधील शेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
  • जमीन भुसभुशीत होते.
  • जमीन सूक्ष्म जीवजिवाणुंची संख्या वाढते.
  • लेंडी पावडर केल्यामुळे दहामुले (बिया) उगवत नाही.
  • लेंडी खत वापरल्याने पिकांची प्रतिकार क्षमता व उत्पादन क्षमता वाढून १००% विषमुक्त उत्पादन मिळते.
  • सर्व फळबागांना आणि भाजीपाला पिकांना उपयुक्त खत.
  • शेळ्या / मेंढीच्या लेंडी पासून बनवलेले लेंडी पावडर खत.
  • २५ किलो पॅकिंगमध्ये लेंडी पावडर उपलब्ध.
  • शेणखताला उत्तम पर्याय लेंडी पावडर खत.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व