माउली सोलर ट्रॅप
आमच्याकडे उत्तम प्रतीचे सोलर ट्रॅप यौग्य दरात मिळतील.
सोलर ट्रॅपचे फायदे :
- कीटकनाशक फवारणी मध्ये १००% बचत
- त्रासदायक उडणारी सर्व प्रकारची कीड UV लाईट कडे आकर्षित होऊन मरते
- मजुरी आणि वेळे मध्ये १००% बचत
- १ एकर साठी केवळ १ ट्रॅप लागतो
- सर्व बागायती आणि जिरायती साठी उपयुक्त
- एक ट्रॅप साधारण ६-७ वर्ष काम करतो
- रिझल्ट ची १००% हमी
- विषमुक्त शेती करूया,येणाऱ्या पिढीला कॅन्सर पासून मुक्त करूया.
घरपोहच सुविधा उपलब्ध आहे
अधिक माहितीसाठी संपर्क : 7066818305