Search
Generic filters

यांत्रिक पलटी नांगर वर 50% सबसिडी उपलब्ध

यांत्रिक पलटी नांगर वर 50% सबसिडी उपलब्ध

सविस्तर माहिती

यांत्रिक पलटी नांगर वर 50% सबसिडी उपलब्ध

 

आपल्याकडे उत्कृष्ट दर्जा चे पलटी नांगर तयार केले जातात.

त्या मध्ये लहान ट्रॅक्टर साठी लागणारे ८ इंची ९ इंची १० इंची ११ इंची व १२ इंची मिनी सिरीज, रेगुलार सिरीज, व हायटेक सिरीज मध्ये तयार केले जातात तर मोठ्या ट्रॅक्टर साठी लागणारे १२ इंची हेवी, १४ इंची रेगुलर व हायटेक,  १५ इंची आणि १६ इंची मध्ये उपलब्ध आहे. त्या प्रकार म्हणजे ऑटो पलटी, हायड्रॉलिक पलटी, व मॅन्युअल पलटी उपलब्ध आहेत.

14 इंची नांगर ची माहिती :

  • फाळांची संख्या                                  ०२
  • कार्यरत रुंदी(इंच)                                २८
  • आवश्यक एच पी                                 ३९ ते ५०
  • वजन (कि.ग्रॅ) मेकॅनिकल/हायड्रॉलिक   ३६०/३७५
  • कार्यरत खोली (इंच)                             १४

ऑर्डर :

ऑर्डर कन्फर्म झाल्या नंतर 3 दिवसात माल निघेल

फायदे : 

  • नांगर मध्ये सुतीपणा व कटिंग ब्लेड कॉर्नर मुळे इंधनाची बचत होते.
  • नांगराच्या दाता व ब्लेड ची ठराविक कालांतराने झिज कमी होण्यासाठी इ एन ९(कार्बन स्टील) ह्या मटेरियल चा वापर होतो.
  • दोन्ही बाजू सारख्या लागतात व जमिनीची लेव्हल सारखी ठेवतो.
  • खास टणक केलेले नांगराच्या काही भाग व मांडी ची जडी जास्त असल्या मुळे पिकांचे मुळे किंवा खडकांची कपार यात घट्ट रुतून बसले तरी दबावामुळे नांगराची कोणतीही हानी होत नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8956177403 / 9021525852

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व