मोबी पंप (Mobi Pump) मिळेल
आमच्याकडे उत्तम प्रतीचे मोबाईल द्वारे मोटर चालू बंद करण्यासाठी मोबी पंप विकणे आहे.
मोबी पंपचे फायदे :
- मोबी पंप लावा आणि मोटार पंप जगातून कुठूनही चालु व बंद करा
- मोटार पंप जळण्यापासुन वाचवा
- मोटर पंप आपल्या मोबाईल वरून CALL किंवा SMS च्या मदतीने सुरु करता येतो.
- मोबी पंप पाणी संपल्यास आधी मोटरला बंद करतो व नंतर तुमच्या मोबाईल वर फोन करून पंपातून पाणी येत नसल्यामुळे मोटर बंद करण्यात आली आहे असे कळवतो.
- मोबी पंप फेज रिवर्स झाल्यास मोटर बंद करतो आणि फोन करून कळवतो.
- मोबी पंप विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास किंवा फ्युज जळाला असल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून मोटारला बंद करतो व तुम्हाला फोन करून तसे कळवतो.
- मोबी पंप मोटर ओव्हरलोड झाल्यास, स्टार्टर बिघडल्यास किंवा इतर कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून मोटर बंद केली जाते आणि तुमच्या मोबाईल वर फोन करून तसे कळवण्यात येते.
- मोबी पंप लाईट आल्यावर तुमच्या मोबाईल वर मिस कॉल देऊन तसे कळवण्यात येते.
- मोटर फक्त तुम्ही आणि तुम्ही सांगितलेले ५ व्यक्तीच सुरु-बंद करू शकता. दुसऱ्या कुणीही फोन केल्यामोबी पंप त्याचा कॉल कट करतो.
- मोबी पंप टायमरच्या सुविधेमुळे मोटर एका विशिष्ट कालावधीसाठी चालू ठेवता येते.
- मोबी पंप १ HP ते १०० HP च्या कुठल्याही मोटरसाठी वापरू शकता.
- मोबी पंप शेतकऱ्यांना असलेल्या कुठल्याही शंकेचे समाधान करण्यासाठी २४ तास कस्टमर केअरची सुविधा उपलब्ध.
- मोबी पंप चोरीला जाण्याची भीती नाही. चोराने तुमचे सिमकार्ड काढून स्वतःचे सिमकार्ड टाकल्यास त्याच्या सिमकार्ड वरून तुम्हाला एक Message येतो.
- मोबी पंप तुमची मोटर कुणी स्टार्टर वरून बंद केली असल्यातसे तुम्हाला फोन करून कळवतो.
- मोटर ला मिळत असलेलं करंट तुम्ही मेसेज द्वारे जाणून घेऊ शकता.
- मोबी पंप ची १ वर्षाची ग्यारंटी. १ वर्षात कुठलाही बिघाड झाल्यास प्रोडक्ट पीस टू पीस बदलवून मिळणार. १ वर्षा नंतर सुद्धा कंपनी ची सर्विस मिळेल.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8411973776