मल्चिंग फिल्म मिळेल
मल्चिंग फिल्म वाफारण्याचे फायदे :
- बाष्पी भवन कमी होते त्यामुळे पाण्याची बचत होते.
- सूर्याची किरणे पास होत नाही. त्यामुळे पांढऱ्या मुळीची चांगल्या प्रकारे वाढ होते,
- बेड थंड होण्यास मदत होते.
- UV protected
- Virgin मटेरियल पासुन बनवलेली असते.
- चांगला पोषक आहार मिळतो.
- रासायनिक खते आणि कीटक नाशकान पासून बचाव होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :9075090940 / 9168687714