मलचिंग पेपर विक्रीसाठी उपलब्ध
मल्चिंग पेपर(फिल्म) चे फायदे
- फिल्म गुणवत्तेवर व जाडीनुसार मल्चिंग पेपर फिल्मचे आयुष्य ठरते.(दोन ते तीन पिकांकरिता वापर होऊ शकतो)
- उत्पन्नामध्ये २० ते ३० टक्के वाढ होते
- मशागत खर्च ७० ते ८० टक्के कमी होते
- कीटकनाशकांचा खर्च कमी प्रमाणात होतो
- मल्चिंग पेपर साठी पायाभूत गरजा हवा विरहित पाहिजे.त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.
- मृदेची धूप रोखली जाते
- खताचा निचरा होत नाही
- विषाणूजन्य रोगाचे वाहक असणाऱ्या किडींचे नियंत्रण होते.
- शेतमालाच्या गुणवत्तेत वाढ होते.
-
- बीज उगवण क्षमतेत वाढ होते.
- US stabliized
अधिक माहितीसाठी संपर्क: 9607160333