नॅनो टेक्नॉलॉजीचे नॅनो मॅजिक प्लस -555 (ॲडवान्स) उपलब्ध
डाळिंब, संत्रा ,मोसंबी , द्राक्ष, कापूस, सिताफळ, केळी, टरबूज, खरबूज, मिरची, टोमॅटो, कारली, दोडके, भोपळा,पपई, कोथिंबीर, कोबी, फ्लाॅवर, सोयाबीन,तुर व इतर सर्व भाजीपाला फळपिकांसाठी जोमदार वाढ, फुटवा, काळोखी,फुगवन,साईज, चमक, चकाकी, फुल कळी आणि मादी फुलांची संख्या वाढवून फळधारणा, सेंटिगसाठी 100% उपयुक्त आज आपल्या सेवेत जगातील सर्वात पाॅवरफुल जैविक नॅनो मॅजिक प्लस -555(ॲडवान्स) नॅनो टेकनोलॉजीचे औषध उपलब्ध फक्त 5 ग्रॅम प्रति 200 लिटर
पाणी फवारणीसाठी जबरदस्त औषध.
- डाळींब: पहिले पाणी दिल्यानंतर २५ दिवसांच्या आत नॅनो मॅजिक प्लस -555(ॲडवान्स) ची फवारणी करावी सोबत 00:५२:३४ लिटरला ३ गँम घ्यावे, किटकनाशक व बुरशिनाशकां सोबत दिले तरी चालेल.
- 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी वरीलप्रमाणेच घ्यावी.
- 100% जैविक, प्रोटिन, अमिनो ॲसिड,एन्झाईम, आणि विट्यामिन घटक समाविष्ट.
नॅनो मॅजिक प्लस -555(ॲडवान्स) कोणत्याही भाजीपाला व फळपिकांसाठी जोमदार वाढ, फुटवा, काळोखी,फुगवन, चमक, चकाकी, फुल कळी आणि मादी फुलांची संख्या वाढवून फळधारणा, सेंटिगसाठी वापरू शकता.
नॅनो मॅजिक प्लस -555(ॲडवान्स) वापरण्याची पध्दत :
5 gm नॅनो मॅजिक प्लस -555(ॲडवान्स) आधी 1 ली पाण्यात, ॲग्री 82 स्टिकर किंवा कोणत्याही स्टिकर सोबत मिक्स करावेत नंतर तयार मिश्रण 200 ली पाण्यात मिक्स करावे.
काँबिनेशन :
- 200 ली पाण्यासाठी :
- 5 ग्रॅम नॅनो मॅजिक प्लस -555(ॲडवान्स)
- 5 मी ली ॲग्री 82/कोणतेही स्टिकर
- 200 ग्रॅम बोराॅन
- 100 ग्रॅम झिंक
- 600 ग्रॅम 00:52:34
घ्यावेत.
- 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी वरीलप्रमाणेच घ्यावी.
- ड्रिप द्वारे : 10 ग्रॅम नॅनो मॅजिक प्लस -555(ॲडवान्स) प्रति एकर वापरावे.
घरपोच सुविधा उपलब्ध
कंपनी संपर्क :
ई ॲग्रो मार्ट 🌱🍅
(नाशिक)
📞 9766993407.