नैसर्गिक व केमिकल विरहित गुळ

नैसर्गिक व केमिकल विरहित गुळ

सविस्तर माहिती

नैसर्गिक व केमिकल विरहित गुळ

साई शुभदा

आम्ही आमच्या स्वतःच्या शेतात पिकवलेल्या उसापासून  व संपूर्ण नैसर्गिकरित्या कुठल्याही रसायनाचा वापर न करता, शुद्ध गावरान पद्धतीने देशी भेंडीचा वापर करून १००% नैसर्गिक व विषमुक्त गुळ तयार केला आहे.

सेंद्रिय गुळाच्या सेवनाचे फायदे :- 

  • रोज गुळ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.
  • रक्त शुद्ध होते.
  • हिमोग्लोबिन व स्मरणशक्ती मध्ये वाढ होते.
  • रोग प्रतिकारक शक्ती वाढते
  • शरीरातील विषारी तत्वे बाहेर पडतात.

आमचाच गुळ का वापरावा :-

  • शेतकरी/निर्माता ते ग्राहक थेट पुरवठा
  • पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला
  • गुळ बनवताने कुठल्याही अतिरिक्त रंगाचा वा रसायनाचा वापर केलेला नाही
  • गुळामध्ये कुठलाही मसाला व तूप वापरलेलं नाही
  • या गुळापासून बनवलेला दुधाचा चहा फुटत नाही.

वितरक नेमणे आहे

 होलसेल व किरकोळ विक्री उपलब्ध, चहा व्यावसायिकांसाठी विशेष संधी

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व