शेतकरी बंधु नैसर्गिक उत्पादन केंद्र

शेतकरी बंधु नैसर्गिक उत्पादन केंद्र

सविस्तर माहिती

शेतकरी बंधु नैसर्गिक उत्पादन केंद्र 

 

अस्सल विदर्भातील गावरान बियानामार्फत, आम्ही स्वतः नैसर्गिक तसेच सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, फळे तसेच कडधान्य इत्यादी.

आमच्याकडे खालील सेंद्रिय उत्पादने मिळतील.

  • गावरान तुर दाळ – १२०/- रुपये प्रति किलो
  • तुर दाळ खंडा – ६०/- रुपये प्रति किलो
  • देव तुर – ७०/- रुपये प्रति किलो
  • हळद गाठी – १७०/- रुपये प्रति किलो
  • हळद पावडर – २००/- रुपये प्रति किलो
  • राई ( मोवरी ) – २५/- रुपये पाव
  • चींच – २०/- रुपये
  • पिकलेले केळी – ६०/- रुपये डझन
  • कच्चे केळी – ६०/- रुपये डझन
  • लिंबु – 2/- रुपये प्रति लिंबु
  • सिडलेस लिंबु – ५/- रुपये प्रति लिंबु
  • गांढुळ खत – ३०/- रुपये प्रति किलो
  • गावरान अंडी –  २०/- रुपये प्रति
  • गावरान कोबंडी – ४५०/- रुपये प्रति किलो
  • लाखोरी – ४५/- रुपये प्रति किलो
  • भेडी – १०/- रुपये पाव

तसेच आमच्याकडे लाकडी घानितून काढलेलं शुद्ध तेल मिळेल.

  • जव तेल :- 300/- रुपये प्रति लीटर
  • तिल्ली तेल :- 400/- रुपये प्रति लीटर
  • सरसो तेल :- 300/- रुपये प्रति लीटर
  • मूंगफली तेल :- 260/- रुपये प्रति लीटर
  • सेधां मिठ :- 60/- रुपये

शेतकरी बंधु नैसर्गिक उत्पादन केंद्र, हसारा रोड तुमसर 

संपर्क :- निकु भुरे : 8793121176

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व