नेचर ग्रीन फॉस सेंद्रिय खत

नेचर ग्रीन फॉस सेंद्रिय खत

सविस्तर माहिती

नेचर ग्रीन फॉस सेंद्रिय खत

सेंद्रिय स्फुरदयुक्त खत

शेतकऱ्यांसाठी वरदान 

पिकांसाठी मुख्यत्वेकरून नत्र स्फुरद पालाश पैकी स्फुरद म्हणजेच फॉस्फरस हा घटक जास्त प्रमाणात लागतो. इतर रासायनिक खतातुन हा घटक शेतकऱ्यांना न परवडणारा असतो. म्हणूनच कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे ”नेचर ग्रीन बायो प्रा. लि. ” या कंपनीने नेचर ग्रीन फॉस या खतातून अतिरिक्त फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर असे घटक वापरून खत तयार केले आहे.

 फायदे :-

  • पिकाची मुळांची संख्या जास्त प्रमाणात वाढते.
  • पीक सशक्त व निरोगी राहते.
  • पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  •  ह्यातील सेंद्रिय घटकांमुळे जमीन भुसभुशीत होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राहते व सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
  • रासायनिक खतामध्ये बचत होते.

एक वेळ अवश्य वापरा 

पिकांसाठी खत वापरण्याचे प्रमाण :-

  • ऊस पिकासाठी एकरी 400  ते 500 किलो .
  • इतर भाजीपाला पिकासाठी 200 ते 300 किलो.
  • डाळिंब /द्राक्ष पिकासाठी 600 ते 700किलो.

आमच्याशी संपर्क :- 8928792893

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व