नीरज 2 फेज मोटर
सर्व शेतकरी बंधू भावांनो आता आपण पण चालू जगाच्या पुढे एक पाऊल.
तुम्ही दिलेली साथ आणि ठेवलेला विश्वास बहुमोलाच ठरत आहे आणि आम्ही पण तुमच्या विश्वासाला पुरे पुर उतरण्याचा प्रयत्न करीत आहोत मोटारींच्या (ओपनवेल च्या ) नवीन युगात सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत.
लाईट सिंगल फेज असो वा असो थ्री फेज नीरज ( NIRAJ ) मोटर चालेल एकदम परफेक्ट आता उठू नका रात्री अपरात्री नीरज मोटर चालेल कोणत्याही लाईटवर ही आहे खात्री आणि एकदा जोडणी केल्यानंतर काढ घाल करण्याची गरज नाही.
आणि जोडणी अगदी सोपी.उपलब्ध आहे 3HP,5HP,6HP,7.5HP,7.5×4 स्टेज मध्ये उपलब्ध आहेत.
Niraj 2 phase motor
संपर्क – श्री सद्गुरु ॲग्रो मशिनरी
ता. राहाता जि.अहमदनगर,पिंपरी – निर्मळ