Search
Generic filters

सुपर नेपिअर चारा बेणे

सविस्तर माहिती

सुपर नेपियर चारा बेणे

गवताचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा

तामिळनाडू कृषी संशोधन केंद्राने तयार केलेले नवीन जात 45 ते 50 दिवसात 12 ते 14 फूट उंच वाढणारी एकरी 45 टन उत्पन्न एका बेटात पहिल्या कापणीला 15 ते 17 फुटवे दुसऱ्या कापणीला 45 ते 50 फुटवे मुरघास करण्यासाठी उत्तम कुस नाही मका ऊस व ज्वारी याची संकरित जात खाण्यासाठी माऊ पालेदार.

घासाची वैशिष्ट्ये :-

 • सुपर नेपियर घास जनावरांना लुसलुशीत चारा एकरी 40 टन उत्पादन क्षमता.
 • पहिली कापनी 3. महिन्यात सुरु.
 •  मका बाजरीचा व ऊस क्राँस असल्यामुळे प्रोटिनचे प्रमाण कमीत कमी 9.50% जास्तीत जास्त 18% चांगले.
 • दुधात हमखास वाढ होते.
 • गाई म्हशींचे आरोग्य तंदुरुस्त राहते.
 • उंची 12 ते14फुट वाढते.
 • हा घास ऊस जातीचा आहे त्यामुळे कितीही वर्षे राहू शकतो.
 • पहिल्या कापनी नंतरची कापनी दर 2 महिन्यात होते.

वैरण व्यवस्थपण :-

ऊत्तम,स्वस्त सुलभ पर्याय सुपर नेपीयर चारा आहे . सुपर नेपीयर पासून मुरघास हिरवा चारा, कडबा सर्वात स्वस्त किमतीत आपल्याला मिळतो एकदा लागवड केल्यानंतर 5 ते 7 वर्ष चालतो.

उच्च गुणवत्ता सुपर नेपीयर चारा

फायदे :-

 1. दुधात वाढ.
 2. दुधाच्या FAT आणि SNF मध्ये वाढ.
 3. दुधाच्या दर्जात उच्च सुधारना.
 4. वजनात वाढ ( शेळी मेंढि ).
 5. सर्वात स्वस्त चारा उपलब्ध.

चाऱ्यावरचा खर्च कमी वर्षभर चारा उपलब्ध सुपर नेपीयर बेणे 1 एकर साठी 8000 – 10000 ‘डोळे  लागतील.

बेने घरपोच मिळेल.

आमच्याशी संपर्क :- 7083852725

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व