Search
Generic filters

श्री श्री विजय हायटेक नर्सरी

सविस्तर माहिती

श्री श्री विजय हायटेक नर्सरी

फळबाग लागवड करताय?? किंवा फळबाग लागवड करण्याचा विचार आहे?? तर मग उचला फोन लावा कृषी तज्ञांना सखोल असे मार्गदर्शन। 

अखिल भारतीय स्तरावर सलग चार वेळा “प्रथम” पारितोषिक विजेते

   ??श्री श्री विजय हायटेक नर्सरी, पालवेवाडी ता.पाथडीं जि. अहमदनगर??

 • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
 • बांधावरील फळबाग लागवड योजना
 • सामाजिक वनीकरण यांच्यामार्फत फळबाग लागवड योजना,

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना( एमआरईजीएस) या सर्व योजनेसाठी पात्र

 • आंबा (केशर ,हापूस, रत्ना,दशहारी, वनराज,कोकण सम्राट, लंगडा, निरंजन, आम्रपाली)
 • पेरू (लखनऊ 49 सरदार, तैवान पिंक थाई पिंक)VNR,G-विलास)
 • नारळ (TD, सिंगापूर ऑरेंज डोर्फ, बाणवली)
 • सिताफळ (बाळानगर, गोल्डन)
 • चिंच 5263 pratistan(
 • डाळिंब (भगवा व फूले सुपर भगवा ),
 • फणस
 • जांभूळ (कोकण बहाडोली, रायजांभूळ)
 • लिंबू (फूले साई सरबत्ती, कागदी)
 • रामफळ
 • अंजीर (दौलताबाद, दिनकर)
 • संत्रा नागपुरी
 • मोसंबी न्यू शेलर रोपे उपलब्ध.

 शासनमान्य रोपवाटिकेतून कलमे रोपे का विकत घ्यावीत.

1. रोपवाटिकेत -कलमांची संपुर्ण कीड व रोग नियंत्रण यावर प्रतिबंध केलेला असतो.

2. रोपवाटिकेत (नर्सरी)- कलमे रोपांची संपूर्ण परिपक्वता (हार्डनिग) केली असते.

3. रोपवाटिकेत (नर्सरी)-रोगमुक्त व कीडमुकत मातृवृक्षापासुन (MOTHER PLANT) रोपे कलमे निर्माण केलेली असतात.

4. शासनमान्य फळरोपवाटीकेतून कलमे रोपांची खरेदी म्हणजे- कलमे रोपांची जात योग्य व निभेॅळ असते.

5. शासनमान्य फळरोपवाटीकेतून कलमे रोपांची खरेदी म्हणजे-कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) याच्या सर्व अटी व नियमावलीचे पुर्ण पालन केलेले असते.

6. रोपवाटिकेतील (नर्सरी)- मातृवृक्षाचा स्त्रोत हा १००% शुद्ध  असतो(100% GENIUE).

7. शासनमान्य फळरोपवाटीका तज्ञ व अनुभवी व्यक्तींनांच दिले जाते.

8. शासनमान्य फळरोपवाटीकेस कृषी विभाग,  महाराष्ट्र शासन रोपे कलमे उत्पादन व विक्रीस लायसेन्स दिले जाते. (महाराष्ट्र फळांचे रोपमळे नियमन अधिनियम 1969 च्या उपबंधास अधीन राहून)

9. शासनमान्य फळरोपवाटीतील मातृवृक्षाची तपासणी हे प्राधीकृत अधिकारी (EXPERTS) यांच्याकडून होत असते.

 ?श्री श्री विजय हायटेक नर्सरी, पालवेवाडी ता.पाथडीं जि. अहमदनगर या शासनमान्य फळरोपवाटीकेतूनच का??

1. सलग चार वर्षे संपूर्ण भारतात प्रथम.

2. किड-रोग नियंत्रणासाठी प्रदीर्घ अनुभव

3. शासनाच्या सर्व नियमांचे आदर्श पालन.

4. प्रगतशील शेतकरी पुरस्कारांने सन्मानित.

5. सलग दुसरी पिढी व्यवसायास सर्मपित.

6.(100%) रोगमुक्त कलमे रोपांचे उत्पादन व विक्री.

7. लागवड पुर्व व लागवडीनंतर संपूर्ण मार्गदर्शन.

8. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजना फळबाग लागवड योजनेस पात्र.

संपर्क :- डॉ. व्ही. जी. पालवे (M.Sc. Agri. Ph.D.)

?  9423164760

☎8600814161

एकवेळ आवश्य भेट दया किंव्हा कॉल करा.

धन्यवाद 

 

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व