पपईची रोपे मिळतील
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्याकडे खात्रीशीर बिगर वायरची भरघोस उत्पन्न देणारी 15 नंबर पपईची रोपे योग्य भावात तुमच्या बांधावर पोहोच मिळतील
15 नंबर पपईची वैशिष्ट्ये:-
- फळ वर्षभर चालते
- फळाची गोडी व शायनिंग अधिक आहे
- या जातीवर व्हायरस कीटक आणि बुरशीजन्य रोग येत नाही
- इतर पपईच्या तुलनेत २-३ रुपयाने जास्त विक्री होते
ही जात व्हायरस येत नसल्याने 18 ते 24 महिने चालते इतर मालाच्या तुलनेत जास्त निघतो व्यवस्थापना नुसार तसेच व्यापाऱ्याकडून अधिक मागणी मुंबई पुणे दिल्ली आणि शेजारच्या राज्यातील मार्केटमध्ये खूप मागणी आहे.
बुकिंग करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा.
वैभव खैरे :- 7720907216