Search
Generic filters

शासनमान्य अभय नर्सरी व छत्रपती हॉर्टिककल्चर नर्सरी

सविस्तर माहिती

शासनमान्य अभय नर्सरी व छत्रपती हॉर्टिककल्चर नर्सरी

फळबाग लागवड क्षेत्रात ३० वर्षांचा प्रदिर्घ अनुभव असणारे  श्री बाजीराव काळुंके, तसेच २५ वर्षापासून शासन मान्य असलेल्या यांच्या नर्सरीमध्ये शेतकऱ्यांला योग्य दरात दर्जेदार व जातीवंत कलमे –

१) मोसंबी :  न्युसेलार मोसंबी, काटोल गोल्ड मोसंबी (रंगपुर व जंबेरी खुंटावरील)

२) आंबा : केशर, दशहरी, ऋतुराज (बारमाशी), राजापुरी

३) सिताफळ : सुपर गोल्डन, बाळानगर

४) पेरू : एल-४९ (सरदार), जि-विलास, तैवान पिंक, थाई-७, अर्का किरण, इलाहाबाद सफेदा, VNR, बरफखान, ललित

५) डाळिंब : भगवा

६) कागदी लिंबू : साई शरबती, विक्रम

७) संत्रा : नागपुरी

८) जांभूळ : कोकण बहाडोली

९) चिकू : कालीपत्ती

१०) फणस : पिंक फणस, ऑलटाईम फणस

११) बोर : काश्मिरी बोर (सिंधुरी), अँपल बोर

१२) चंदन : सफेद चंदन, रक्त चंदन

१३) मिलीया डूबिया

१४) महोगणी

इत्यादी जातीची खात्रीशीर तयार केलेली  कलमे रोपे संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करुन देण्यात येतील, तसेच शासनाच्या विविध फळबाग लागवड योजनेसाठीच्या लागवडीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.

      फळबाग वनशेती लागवड ते उत्पादनाचे संपूर्ण तंत्रज्ञान, मार्गदर्शन केले जाईल.

अधिक माहितीसाठी

  श्री अभयकुमार बाजीराव काळुंके

B. Sc. Horticulture (MAU Parbhani)

मो. 9021039999, 9923990989

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व