Search
Generic filters

शासन मान्यता प्राप्त चारुता ऍग्रो सर्व्हिस खात्रीशीर पेरु रोपे मिळतील

सविस्तर माहिती

शासन मान्यता प्राप्त चारुता ऍग्रो सर्व्हिस खात्रीशीर पेरु रोपे मिळतील

महाराष्ट्र्र व केंद्र शासन मान्यता प्राप्त चारुता ऍग्रो सर्व्हिस प्रा. लिमिटेड कडून संपूर्ण महाराष्ट्रभर अपेक्षेपेक्षा जास्त बारमाही उत्पन्न देणाऱ्या पेरूच्या रोगमुक्त संकरित रोपांचा पुरवठा पुढील सुविधेसह घरपोहच केल्या जाईल  

रोपांची विशेषत :

 •  रोपे निर्मिती करिता अत्याधुनिक क्लोन तंत्रज्ञानाचा वापर
 •  सारख्या प्रमाणात फळधारणा
 •  लागवडीपासून ७ ते ८ महिन्यात उत्पादनास सुरुवात
 •  बारमाही उत्पादन क्षमता
 •  सर्व फळांमध्ये सारख्या प्रमाणात गोडवा व जास्त टिकवणूक क्षमता

पेरूच्या उपलब्ध जाती :

 •  तैवान पिंक
 •  तैवान व्हाईट
 •  अर्का किरण
 •  इलाहाबाद सफेदा
 •  लखनौ ४९
 •  जी – विलास
 •  बर्फखान
 •  लॉंग लिर्फ
 •  व्हि एन आर
 •  थाई – ७

कंपनीच्या सुविधा :

 •  रोपांचा पुरवठा घरपोहच
 •  १ एकर करिता कोठारी कंपनीचे ठिबक मोफत
 •  दर १५ दिवसाने मार्गदर्शन ( लागवड ते विक्री )
 •  लागवडीकरिता मनुष्यबळ पुरवठा

 इतर सर्व फळझाड रोपे उपलब्ध आहेत  

( कंपनीतर्फे भाऊसाहेब फुंडकर , नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ( पोखरा ), महात्मा गांधी रोजगार हमी योजना ( एम आर जी एस ), एन एच बी सारख्या सर्व योजनांचे मोफत मार्गदर्शन केल्या जाईल )

अधीक माहिती करिता संपर्क :

चारुता ऍग्रो सर्व्हिस प्रा. लिमिटेड ( गायत्री कॉम्प्लेक्स, कोठारी नगर, नेर (प ) यवतमाळ महाराष्ट्र राज्य ४४५१०२ ( ०७२३८-२६८०११ )

मोबाईल क्र. 7666204837 , 8669202111 , 8857821324

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व