गोडवा रोपवाटिका उद्योग डायरी
गोडवा रोपवाटिका डायरी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील भाजीपाला रोपवाटिका
ऊस रोपवाटिका
फळबाग रोपवाटिका,
टिशूकल्चर लॅब यांची जिल्हानिहाय नाव, पत्ता , मोबाईल नंबर इत्यादी माहिती देण्यात आली आहे.
त्याचबरोबर रोपवाटिका व्यवसायासाठी लागणारे साहित्य ,सीडलिंग ट्रे,
बियाणे,कोकोपीट ,सेंद्रिय खते,नर्सरी बॅग ,पॉलीहाऊस ग्रीनहाऊस उत्पादक, शेती सल्लागार यांची माहिती देण्यात आली आहे
गोडवा रोपवाटिका उद्योग डायरी आजच बुक करा व रुपये ४००/- मध्ये घरपोच मिळवा.
संपर्क – 9552576943
गोडवा प्रकाशन प्रा.लि.दत्त पॅलेस,बालाजी नगर,पुणे – सातारा रोड,धनकवडी,पुणे -43
पत्ता:
गोडवा प्रकाशन प्रा.लि.दत्त पॅलेस,बालाजी नगर,पुणे – सातारा रोड,धनकवडी,पुणे -43, महाराष्ट्र, भारत.