फणस आणि Excotic झाड कलम
कळवण्यात आनंद होतोय की
#JackfruitKing_Farmer_Producer_Company अंतर्गत १ जून पासून #फणसाची_कलम विक्री साठी आपल्या साठी उपलब्द होतील ।।
वैशिट्य:-
१. फणसाच्या बाहेरच्या देशातील व्हरायटी
२. लाल व Orange कलर च्या गाऱ्याची कलम
३. मीटर Jack , माणसाच्या उंचीचा फणस
४. कोंकण सोबत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ ह्या भागात येतील अशे ड्राय लँड च्या व्हरायटी ।।
५. २ ते ३ वर्षांनी फळ धरणारी देखील व्हरायटी आहे
सोबत Exotic Fruits देखील आहेत-
१. White Jamun (पांढरा जांभूळ)
२. Avacado (Butter Fruit)
३. विलायती जाम (Red Water Apple)
साधारण कलम २००० च्या संख्येने असल्याने बुकिंग लवकर होऊन लवकर कलम संपतील तर, इच्छुकांनी कॉल वर फणसकिंग श्री हरिश्चंद्र देसाई (9422624101) व Whatsapp वर माझा नंबर वर (8275455176) बुकिंग नोंदवावी ।।
Payment Google Pay किंवा PhonePe नंबर वर देखील घेतलं जाईल (8275455176)
चला ह्या भविष्यातील फळाला राजाश्रय मिळवून देऊया, येत्या काळात Avocado हे देखील डिमांड मध्ये असलेलं फळ राहील म्हणून किमान ५ झाड तरी लावून ठेवा ।। सगळी झाड किमान 5 फूट उंचीची आहेत, लागवडी साठी एकदम चांगली. धन्यवाद ।।
मिथिलेश देसाई
Jackfruit Entrepreneur
9422624101, 8275455176