जय किसान रोप वाटिका
आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व प्रकारचे सफरचंद रोपे मिळतील.
रोपाचे वैशिष्ट्ये :-
- ४० c ते ४५ c तापमानात सुद्धा येणारी
- २ ते ३ वर्षात फळधारणा
- तिसऱ्या वर्षी १० ते १२ किलो उत्पादन वाढ
- वर्षभर लागवड होऊ शकते
- निरोगी रोपे
- शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद
सफरचंदाच्या जाती :-
- हरमन ९९ (HRMN-99)
- गोल्डन डॉरसेल ( Golden Dorset )
- अण्णा ( Anna )
अधिक माहितीसाठी संपर्क :- संतोष जाधव
लागवड कशी करावी
- मुरमाड किंवा पाण्याचा निचरा होणारी हलकी जमिन
- झाडातील अंतर 12×10, 10×8, 9×6 (आपल्या सोयी नुसार)
- पाण्याचा सामु (PH-6.8 to 7.5)
- पुर्णतः सेंद्रिय पद्धत अवलंबिल्यास झाडाचे उत्पन्न व आयुष्यात वाट
- किड व रोगांना फार कमी बळी पडणारे पिक (पाण्याच्या नियोजना नुसार)
हरमन ९९ (HRMN-99)
गोल्डन डॉरसेल ( Golden Dorset )
अण्णा ( Anna )