माऊली हायटेक नर्सरी
आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील रोपे मिळतील
आमच्याकडे पपई १५ नंबर,
गोल्डन सिताफळ,
आंबा, चिकू, पेरू, वांगी इत्यादी रोपे योग्य मिळतील.
15 नंबर पपईचे वैशिष्ट्ये :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आमच्याकडे खात्रीशीर बिगर व्हायरसची भरघोस उत्पन्न देणारी 15 नं पपई ची रोपे योग्य भावात तुमच्या बांधावर पोहोच मिळतील.
- (virus free)वर्षभर मालाची काढणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे,
- इतर वाणांच्या तुलनेत गोडी आणि शायनिंग अधिक आहे.
- या जातीवर वायरस, कीटक, आणि बुरशीजन्य रोग अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो.
- इतर वाणांच्या तुलनेत 15 नंबर पपई सध्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे आणि व्यापारी देखील 2-3_ रुपये जादा भाव देत आहे.
- या जातीवर व्हायरस येत नसल्याने बाग 18-24 महिने चालते.
- इतर वाणांच्या तुलनेत 15 नं पपई मध्ये जास्त माल निघतो .
- एकरी 70 -80 टनापेक्षा जास्त माल निघतो .
- (व्यवस्थापनानुसार) तसेच व्यापर्यांकडून अधिक मागणी.
- मुंबई, पुणे, दिल्ली आणि शेजारच्या राज्यातील मार्केट मध्ये खूप मागणी.
आजच आपली ऑर्डर अडवान्स बुकींग करा