मोरे फॉर्म आणि नर्सरी
आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील रोपे मिळतील
- सीताफळ : बाळानगर , सुपर गोल्डन
वरील सर्व रोपे कमी दरात व खात्रीशीर मिळतील
सुपर गोल्डन सीताफळाची वैशिष्ट्ये
- फळाचे वजन ३०० ते १ किलो
- फळामध्ये बियांचे प्रमाण कमी.
- फळाची टिकवन क्षमता जास्त व उत्पादन जास्त.
- या जातीमध्ये फळे अजिबात तडकत नाहीत.
- कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी.
शेतकऱ्यांसाठी खास सवलतीच्या दरात उपलब्ध
1 thought on “मोरे फॉर्म आणि नर्सरी”
आंबा रोप मिळेल का सर