Search
Generic filters

अगारवुड(उद)ची करा व्यावसायिक(वनशेती/मिश्रशेती)

अगारवुड (उद) ची करा व्यावसायिक (वनशेती/मिश्रशेती)

जे देईल आपणास पर्यावरण संरक्षणा सोबत आर्थिक समृद्धी

अगारवुड (उद) OUDH
हे एक जगातील मौल्यवान झाड आहे. त्यापासून बनणाऱ्या प्राॅडक्टस्ना देशातून व विदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
✔ वैशिष्ट्य
चंदनापेक्षा महाग. उत्पादन कालावधी कमी. कमी जागेचा वापर गायरान, पडीक, मुरमाड, डोंगराळ जागेवर देखील चांगले येते. तोडणीसाठी सोपी सोयीस्कर परवाना पद्धत.
✔ महत्त्व
अगारवुड (उद) चे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. यापासून खूप चांगल्या प्रकारचे अत्तर, परफ्युम,उद तेल, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती, धूप (बखुर), औषधे जसे की अरोमा थेरपी, कँसर, झोप न येणे, त्वचेचे आजार,व त्याचा चहा घेतल्याने : अस्थमा (दमा), उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रोल, वजन घटविणे इ. महत्त्वाचे फायदे होतात.
✔ बाजार व मागणी
भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे व इतर देशांमध्ये दरवर्षी अगार लाकूड व त्याचे प्राॅडक्टस आयात केले जातात. त्यात UAE, जपान, सौदीअरेबिया आणि तैवान.

लागवडीची पद्धत, जागेची निवड इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन केले जाईल, अधिक माहितीसाठी संपर्क:

नवलाई  ऑग्रोटेक
नारायण कदम
नवी मुंबई & रायगड:-  9619468384  

वेबसाईट:- www.navalaiagro.com

https://www.facebook.com/navalaiagrotech/
Youtube: Navalai Agrotech
Nature’s Conservation, sustainable development through Agro Forestry

पत्ता:

Koperkhairane, Vashi, महाराष्ट्र, भारत.

Post Views: [views id=""]

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.