पानसरे रोझ नर्सरी
आमच्याकडे उत्तम पतीचे व खात्रीशीर खालील रोपे योग्य दारात मिळेल
- आंबा :- केशर 75 रू 2. ते 3 फुट, लंगडा 80रू, तोतापुरी 80 रू, 12 मासी 80रू
- नारळ :- बाणवली 100रू, ग्रीन ड्रॉर्फ 200रू, सिंगापूर ड्रॉर्फ 200 रू
- जांभुळ :- कोकण भाडोली 80 रू
- पेरू :- तैवान पिंक 20 रू
- चिक्कू :- कालिपत्ती 80 रू
- लिंबू :- कागदी 20रू, साई सरबती 20रू
- संत्रा :- नागपुरी 40 रू
- मोसंबी :- न्यूसेलर .40 रू
- सीताफळ :- सुपर गोल्डन. 20 रू
- अंजीर :- पूना रेड 10 रू
जास्त रोपे घेतल्यास रेट कमी होईल