श्रीराम हायटेक नर्सरी
डाळींब रोप विकणे आहे
श्री राम नर्सरी रोहिलागड जालना
शेतकऱ्यांनच्या खात्रीपूर्ण विश्वासास खरी ऊतरलेली कृषि विभाग,महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त
आमच्याकडे डाळिंब भगवा निरोगी मातृवृक्षावर बांधलेली १००% रोगमुक्त बागेतील घुटी पासून तयार केलेली निरोगी व दर्जेदार रोपे मिळतील.
नर्सरीची वैशिष्ट्ये :-
- सन २०१२ पासुन दर्जेदार डाळिंब उत्पादनाचा अनुभव
- जातीवंत मातृवृक्षावर बांधलेली घुटी पासून तयार केलेली रोपे
- 100% तेल्या रोगमुक्त रोपे
- घुटी कलमासाठी परिपक्व काडीचा वापर.
- दर्जेदार सशक्त व सदृढ मातृवृक्ष
- निरोगी व दर्जेदार रोपे.
- मोफत मार्गदर्शन
संपर्क:– 9405063389/8888586266
पत्ता :- जालना