प्रगती नर्सरी तैवान पिंक पेरू व इतर सर्व प्रकारची फळ व फुल रोपे मिळतील

सविस्तर माहिती

प्रगती हायटेक नर्सरी

शेतकरी हेच आमचे खरे दैवत

संपूर्ण महाराष्ट्रात व अन्य कोणत्याही राज्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पेरुच्या रोपांची डिलेव्हरी पोहच मिळेल ,

आमच्या कडे पेरूच्या तैवान पिंक ,जी विलास VNR , सरदार , थाई 7, बर्फखान ,थाई पेरु या सर्व प्रकारच्या जातीची रोपे खात्रीशीर मिळतील

पेरूच्या रोपांतील खास वैशिष्ट्ये

तैवान पिंक पेरूची वैशिष्ट्ये

1) तैवान पिंक हे पेरुचे झाड लागवडी पासून सातच महिन्यात फळ देण्यास सुरुवात करते

2) विशेष म्हणजे या झाडचे फळ बाराही महिने सुरू राहते

3) हे फळ मध्यबिंदू पासून बाहेर पिकत येत असल्या कारणाने हे कलर आल्या पासुन जास्तीतजास्त दिवस टिकते

4) या फळामध्ये बियांची संख्या खूप कमी असल्या कारणाने गर जास्त निघतो आणि ग्राहकाला देखील समाधान मिळते

5) हे फळ दिसायला देखील खूप आकर्षक दिसते आणि दिसण्या कारणाने मार्केट मधे  ही  खुप चांगला बाजार भाव मिळतो

नर्सरीचा व्हिडीओ पहा खालील लिंकवर 

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

3 thoughts on “प्रगती नर्सरी तैवान पिंक पेरू व इतर सर्व प्रकारची फळ व फुल रोपे मिळतील”

 1. Gajanan Dattatray Bochre

  100 झाडे पाहिजे ५०- ताएवान , ५० जी विलास/सरदार , तसेच आंबे -२० (तैवान /बारमाही/ दशेरी/केशरी/हिमसागर/बदामी/तैवान/बारमाही/लंगडा )
  चिकू बारमाही /सर्वसाधारण
  अनु क्र नाव व्हरायटी एकूण झाडे प्रत्येकी किमत एकूण किमत
  १ आंबे दशेरी/केशरी/हिमसागर/बदामी/तैवान/बारमाही/लंगडा 20
  २ चिकू बारमाही /सर्वसाधारण 50
  ३ संत्रा बारमाही /सर्वसाधारण 50
  ४ मोसंबी बारमाही /सर्वसाधारण 50
  ५ लिंबु बारमाही /सर्वसाधारण 30
  ६ सीताफळ बारमाही /सर्वसाधारण/सुपर गोल्डन/बालपूर 30
  ७ द्राक्ष/अंगुर बारमाही /सर्वसाधारण 30
  ८ डाळिंब भगवा/बारमाही /सर्वसाधारण 50
  ९ पेरू सरदार/बारमाही /सर्वसाधारण 20
  १० जांभूळ मोठी/बारमाही /सर्वसाधारण 20
  Call kara 7774004409/4476/4311

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन जाहिराती