संत कृपा नर्सरी बीड
आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील रोपे मिळतील
- न्यू शेलार मोसंबी बॅग मधील
- आंबा :- केशर सदाबहार व अमरपाली
- बारामाशी आंबा
- गोल्डन सीताफळ
- पेरू :- जी विलास , तैवान पिंक , लखनऊ ४९
- नारळ दहा फुटत मिळेल
वरील सर्व रोपे खात्रीशीर मिळतील
सर्व प्रकारचे जंगली रोपे हि मिळतील