सर्व प्रकारचे पेरू व फळझाडे मिळतील
शेतकरी हेच आमचे खरे दैवत
संपूर्ण महाराष्ट्रात व अन्य कोणत्याही राज्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पेरुच्या रोपांची डिलेव्हरी पोहच मिळेल.
- आमच्या कडे पेरूच्या तैवान पिंक ,जी विलास VNR , सरदार , थाई 7, बर्फखान ,थाई पेरु या सर्व प्रकारच्या जातीची रोपे खात्रीशीर मिळतील
पेरूच्या रोपांतील खास वैशिष्ट्ये
तैवान पिंक पेरूची वैशिष्ट्ये
- तैवान पिंक हे पेरुचे झाड लागवडी पासून सातच महिन्यात फळ देण्यास सुरुवात करते.
- विशेष म्हणजे या झाडचे फळ बाराही महिने सुरू राहते.
- हे फळ मध्यबिंदू पासून बाहेर पिकत येत असल्या कारणाने हे कलर आल्या पासुन जास्तीतजास्त दिवस टिकते.
- या फळामध्ये बियांची संख्या खूप कमी असल्या कारणाने गर जास्त निघतो आणि ग्राहकाला देखील समाधान मिळते.
- हे फळ दिसायला देखील खूप आकर्षक दिसते आणि दिसण्या कारणाने मार्केट मधे ही खुप चांगला बाजार भाव मिळतो.
गुलाब,मोगरा,जाई,जुई,सोनचाफा,अशोका,जास्वंद याप्रकारचे अनेक फुलाचे व शोचे झाडे योग्य दरात मिळतील.
तसेच आमच्याकडे निरोगी भाजी-पाल्याची रोपे मिळतील व योग्य दरात गार्डनची कामे करुन दिली जातील.
1 thought on “सर्व प्रकारचे पेरू व फळझाडे मिळतील”
मला पेरु तैवान ५ ,सरदार ५ ,आंबा केशर ५ चिकू ५ रोपे पाहिजेत