सरकार मान्य जय हनुमान नर्सरी

सविस्तर माहिती

सरकार मान्य जय हनुमान नर्सरी

आमच्याकडे सर्व कृषी विभागाच्या योजनेसाठी लागणारे सर्व फळपिके रोपे मिळतील.

पांडुरंग फुंडकर , एम.आर.जी.एम, एन.एच.बी.सर्व योजनेसाठी लागणारे रोपे व बिल मिळेल.

  • सीताफळ – सुपरगोल्ड / बाळानगर
  • आंबा – केशर
  • चिकू – कालीपत्ती
  • लिंबू – कागदी
  • आवळा – एन-७
  • पेरू – सरदार / लखनऊ.एल ४९
  • जांभळ – ब्राहाडोली
  • डाळिंब – भगवा
  • चिंच – प्रतिष्ठान/२६३

वरील सर्व प्रकारचे रोपे योग्य दरात मिळतील.

संपर्क :-  7588178818 / 7774928818/ 9730799898/ 9175702224

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन जाहिराती