अशी करा महोगनी शेती फायद्याची शेती

सविस्तर माहिती

अशी करा महोगनी शेती फायद्याची शेती

महोगनी रोपांची लागवड पद्धती

 • दोन झाडांमधील अंतर ९ X १० फूट असावे, एका एकरमध्ये ५०० झाडे लागतात.
 • सरासरी खड्यांची साईज २ x २ असावी.
 • जमीन निर्जंतुकीकरण करण्यासाठी कंपनीच्या कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पिक औषधांचा वापर करावा.
 • जमीन सुर्यप्रकाशयुक्त असावी.
 • पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.
 • चिकनमाती शाडू जमीन वापरू नये.
 • झाडांची मुळे खोलवर जातात त्याचा विचार करून जमीन निवडावी.
 • माती न्युट्रल/असिडीक असावी, क्षारपड नको.
 • महोगनी लागवडीमध्ये आंतरपिके घेता येतात.
 • आंतरपिके घेण्यासाठी कंपनीच्या कृषीतज्ञांची मदत मिळेल.

महोगनी वृक्षाचे गुणधर्म व वैशिष्ट्ये

 • भारत देशात सर्व प्रकारच्या जमिनी तसेच वातावरणात चांगल्या प्रकारे वाढणारी वृक्ष प्रजाती.
 • वाढीसाठी आवश्यक कालावधी १० ते १२ वर्षे.
 • महोगनी वृक्षाची उंची ४० ते १० फूट होते.
 • वनस्पतीच्या नैसर्गिक तपकिरी लालसर लाकडाचा वापर प्लायवूड, फर्निचर इंटेरिअर, फ्लोरिंग, म्युझीकल इन्स्टुमेंटस इ. करणेकरिता केला जातो.
 • महोगनी वृक्षाचे लाकूड आयुष्यमान १०० वर्षपक्षाही अधिक आहे.
 • फळे, पानांचा उपयोग कॅन्सर, मलेरिया, अनिमिया, डायरिया, डायबेटीस या आजारांवरील औषधे बनविण्यासाठी केला जातो.
 •  वनस्पतीमधील नैसर्गिक औषधी गुणधर्मामुळे या झाडाच्या वाढीवर किटक, जिवाणू, बुरशी इ. रोगांचा सहजासहजी प्रार्दुभाव होत नाही, त्यामुळे पिकाची १०० टक्के हमी घेता येते.
 •  वनस्पतीमुळे निसर्गाचा बिघडलेला समतोल सुधारणेस मदत होते तसेच जमिनीचा सेंद्रीय करा सुधारण्यास मदत होते.
 • जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) कमी करणेस मदत होते. पर्जन्यमान सुधारणेस मदत, तसेच योग्य पर्जन्यमानामुळे इतर पिकांचे उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी समृध्द होणेस मदत.

कंपनीकडून मिळणारी सेवा व मार्गदर्शन

टेक्निकल कन्स्लटंन्सी

 • माती परीक्षण करून शिफारसीप्रमाणे कृषी तज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन.
 • महोगनी लागवड व आंतरपिके याबाबत कृषी तज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.
 • दर ६ महिन्यातून एकदा शेतकर्यांच्या शेतावर ड्रोनमॅपिंग केले जाते.
 • ग्रोथ बुस्टर, किटकनाशके व बुरशीनाशके वापरांबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल. तसेच सवलतीच्या दरात कंपनीकडून ही कृषी औषधे उपलब्ध करून दिली जातील.

लीगल कन्सलटेन्सी

 • तलाठी ऑफिसमध्ये ७/१२ वरती पिक नोंदणी संदर्भात कंपनीद्रारे मार्गदर्शन केले जाईल.
 • फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून पिक तोडणी व वाहतूक परवाने या शासकीय बाबीची पुर्ताकंपनीद्वारे केली जाईल.
 • एनव्हायर्नमेंट डिपार्टमेंटकडून लागणाऱ्या शासकीय परवान्यांची पुर्तता कंपनीद्वारे केली जाईल.

मार्केटिंग कन्स्लटेन्सी

 • कंपनीद्वारे प्रमाणित व्यापारी वर्गाकडून चालू बाजारभावानुसार लाकडाची खरेदी केली जाईल.
 • कापणी, प्रतवारी, वृक्षतोड परवानगी, वाहतूक इ. सर्व कामे कंपनीद्वारे होतील.

शेतकरी बंधूंचा फायदा

 • महाराष्ट्र शासनाकडून ३ वर्षामध्ये महोगनीच्या एका झाडाला ५५५ रु. सबसिडी उपलब्ध होते.
 • ४ थ्या वर्षापासून १२ व्या वर्षापर्यंत दरवर्षी ५०,००० रु. कंपनीकडून ॲडव्हान्स मिळणार.
 • ५ व्या वर्षापासून झाड किती कार्बन डायऑक्साईड घेते (कार्बन क्रेडिट्स ) त्याप्रमाणे प्रत्येक एकराला किमान ५० हजार रु. दरवर्षी झाडे तोडेपर्यंत मिळणार.
 • ६ व्या वर्षापासून झाडांच्या बिया (स्काय फ़ुट) कंपनी विकत घेते, त्याचे १ एकराला किमान ५० हजार रु. उत्पन्न दरवर्षी होते.
 • एका महोगनी झाडापासून ८ ते १२ वर्षात किमान २० घनफूट लाकूड मिळते, चालू बाजार भावाप्रमाणे प्रति घनफूट सध्याचा दर १००० रु. आहे. प्रति झाड २०,००० रु. उन्पन्न मिळवून देते.
 • सदर उत्पन्नामध्ये झाडाच्या उंचीनुसार तसेच वाढत्या महागाई दरानुसार वाढ होऊ शकते.

महोगनी लागवडीसाठी येणारा खर्च

प्रति एकर रु. ५२,००० रु. (यामध्ये रोपे शेतकर्यांच्या बांधावर उपलब्ध करून दिली जातील, तसेच १२ वर्षे मार्गदर्शन, विकी व्यवस्थापन या सर्व सुविधा मिळतील.) शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नावर, ठरावीक मार्गदर्शक फी आकारली जाईल.

REGISTERED OFFICE :- H. NO. 317, A/P BAZAR BHOGAON, TAL- PANHALA, Dist- KOLHAPUR

संपर्क :- 9921800745

krishi kranti, krishi kisan

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व