Search
Generic filters

शेतकऱ्यांसाठी महोगनी करारशेती ठरते फायद्याची

शेतकऱ्यांसाठी महोगनी करारशेती ठरते फायद्याची

सविस्तर माहिती

शेतकऱ्यांसाठी महोगनी करारशेती ठरते फायद्याची

महोगनी वनशेती दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान..!

कंपनीतर्फे झाड लावण्या पासून ते झाड तोडणी पर्यंत सेवा व मार्गदर्शन.

रोपांची लागवड पध्दती

 • एक एकर क्षेत्रासाठी लागवड पध्दतीनुसार (चौकोनी/झिगझॅग) ४४४/५०० रोपे लागतील.
 • लागवडीचे दोन रोपांमधील अंतर १०x१० फुट (आंतरपिकाच्या सोईनुसार) असावे.
 • सरासरी रुंदी व लांबी १ ते १.५ फुटांची असावी.
 • महोगनी वृक्ष लागवडीपासून ७ वर्षांपर्यंत आंतरपीक घेता येतात त्यासाठी वेळोवेळी कंपनीकडून योग्य मार्गदर्शन मिळेल.

एकरी उत्पन्न शेतकरी बंधूंचा फायदा !

 1. शेतकरी बंधुंच्या प्लॉटला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर झाडाची उत्तम वाढ व सुव्यवस्थित असणाऱ्या झाडांना हेक्टरी कार्बन क्रेडिट मोबदला २५ हजार ते १ लाख रु. जागतिक दरानुसार कंपनीतर्फे मिळवून दिला जाईल.
 2. महोगनी फळापासून मिळणाऱ्या बियांची ६०० रुपये प्रती किलो हमी भावाने खरेदी केली जाईल.
 3. एक एकर महोगनी लागवडीपासुन १२ वर्षामध्ये किमान १०,००० घनफुट लाकुड उत्पादन अपेक्षीत आहे.
 4. १२ वर्षांमध्ये प्रती झाडापासुन १५ ते २० घनफुट लाकुड उत्पादित होईल व उत्पादित लाकडाच्या खरेदीची हमी कंपनी कराराद्वारे देत आहे.
 5. लाकडाची घन फुटानुसार वाढ व चालु बाजारभावानुसार खरेदी केली जाईल त्यामुळे सदर उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होईल.
 6. शेतकरी बंधुंना वरिल प्रमाणे कंपनी मार्फत मिळणाऱ्या एकुण उत्पन्नावर शेतकरी कंपनीला १०% मार्गदर्शन फि देतील.

संस्थेची वैशिष्ठ्ये

 1. महोगनी विश्व ॲग्रो प्रा. लि. पुणे संस्थे मार्फत महाराष्ट्रभर २४ जिल्ह्यामध्ये ३ हजार एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर वृक्ष लागवड संपन्न झालेली आहे.
 2. मिटकॉन कन्स्लटंसी, पुणे यांचे मार्गदर्शनानुसार महोगनी वृक्ष लागवड केलेल्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मोबदला मिळवून दिला जाईल.
 3. माती, पाणी परिक्षण सुविधा कृषी विज्ञान केंद्र (KVK) मार्फत दिले जाते.
 4. वाजवी फि, उत्तम सेवा सहकारातून समृद्धी या ध्येय धोरणावर कार्यरत कंपनी करण्यासाठी वचनबद्ध आहे.
 5. भारत सरकार मान्यताप्राप्त संस्था व संस्थेची सरकारमान्य नर्सरी.
 6. कराराद्वारे किमान हमीभाव ६०० रु. घनफुट दराने लाकुड खरेदीची हमी.
 7. कृषीतज्ञांमार्फत पीक पाहणीसाठी प्रत्यक्ष शेतीला भेट व मार्गदर्शन.
 8. महोगनी वनशेतीबरोबर आंतरपीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती या संदर्भात मार्गदर्शन.
 9. महोगनी वृक्षतोड परवानगी, कापणी, प्रतवारी, वाहतूक इ. सर्व कामे कंपनीद्वारे होतील
 10. महोगनी वृक्षलागवडी संदर्भात शासकिय अनुदानाविषयी सखोल मार्गदर्शन,

महोगनी लागवडीसाठीचा खर्च

प्रति एकर – रु. 36000/- यामध्ये ५०० रोपे व वाहतूक, करार फी, 30 वर्षे मार्गदर्शन, माती परीक्षण व विक्री व्यवस्थापन या सर्व सुविधा मिळतील.

कंपनीचा मुख्य उद्देश:-
शेतामधील तयार लाकडाला बाजारपेठेतील उत्तम दर मिळवून देणे आहे. त्यामुळे कंपनी कडील प्रमाणित व्यापारी वर्गाकडून वर्तमान बाजार भावानुसार लाकूड खरेदी करून दिले जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क

रावसाहेब आघाव :- 9702412017

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

5 thoughts on “शेतकऱ्यांसाठी महोगनी करारशेती ठरते फायद्याची”

  1. Bhaurao Kapluji Tekam

   I am not English man,but I want some information about mahogany vruksh lagvad.
   What is process to begin this project How apply,and Where to give application.

 1. शेखर सोनवणे.

  महोगनी या वृक्षांची पुणे जिल्हा अथवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी कंपनी मार्फत लागवड झालेली असल्यास दोन-चार ठिकाण सुचवल्यास तेथे जावुन बघता येईल व लागवडी बाबत विचार करता येईल धन्यवाद.
  –शेखर सोनवणे. केऴी उत्पादक व निर्यातदार शेतकरी,जऴगांव जिल्हा.

 2. Prafulkumar Lakhe

  Sir, I am in chimur dist :- Chandrapur ,your company provide mahagoni tree in chimur, Please send details of mahagoni tree plantation .

  Regards,
  P.G. Lakhe
  At + post : Gadhgaon Th : Chimur Dist : Chandrapur
  Mob No- 8999598199

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व