Search
Generic filters

पुण्यश्लोक अँग्रोटेक मिलिया डुबीया नर्सरी

सविस्तर माहिती

पुण्यश्लोक अँग्रोटेक मिलिया डुबीया नर्सरी

शेतकरी बांधवांसाठी मिलिया डुबीया शेती ठरते फायदेशीर

मिलिया डुबीया हे एक झाड आहे त्याच्या पासून शेतकऱ्यांना भरपूर उत्पादन मिळू शकते. 

मिलिया डुबीया झाडापासून प्लॉउड फर्निचर, काडी पेटी, जहाज बनवणे पेन्सिल बनवणे ईत्यादी बनविण्यासाठी ह्या झाडाचा वापर केला विशेष म्हणजे ह्या झाडांना पाणी पण खूप कमी लागते.

हे झाड 6 ते 7 वर्षांनी तोडणी साठी विक्रीस येथे, आपल्या सातबारावर ह्या झाडांची नोंदणी पण करून घेतली जाती,व हे झाड तोडणी साठी आल्यावर वन विभागाची परवानगी पण दिली जाते.

हे झाडे प्रतेक शेतकरी बांधवांनी आपल्या बांधावर जरी लावले तरी पण चांगले उत्पादन मिळू शकते ह्या झाडांचा आपल्या शेतामध्ये वसा पण काही पडत नाही.

ह्या झाडांमध्ये आपण अंतर पीक म्हणून आपण काहीही करू शकता.

आमच्या कडे मिलिया डुबिया झाडांचे रोपे होलसेल रेट मध्ये महाराष्ट्रात पुर्ण जिल्ह्यात पोहोच मिळतील.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा

पुण्यश्लोक अँग्रोटेक नर्सरी

संपर्क: 9767452555

 

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

1 thought on “पुण्यश्लोक अँग्रोटेक मिलिया डुबीया नर्सरी”

  1. Pawan digambar jadhav

    मिलीया डुबिया झाडाची मार्केट ची माहिती

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व