Search
Generic filters

महोगनी करारशेती पुणे

सविस्तर माहिती

महोगनी करारशेती पुणे

महोगनी-वनशेती- करारशेती…दीर्घकालीन एकरक्कमी उत्पन्नाची शाश्वती!

क्रॉपसिटी  ऍग्रोवेट प्रा. लि. कोल्हापूर,  महोगनी विश्व  ऍग्रो  प्रा.लि.पुणे.

कंपनीतर्फे पुरविल्या जाणाऱ्या सेवा व सुविधा:

 • महोगनी चे एकूण 500 रोपे पोहोच मिळतील.करार शेती  (contract farming ) करारपत्र (aggriment).
 • कंपनी कडून दर तीन महिन्याला  शेतीला भेट देऊन  खता बाबत, पीक संरक्षणासाठी उपायोजना व पाण्याचे नियोजनाबद्दल मार्गदर्शन (Agronomist Visit)
 • कंपनी कडून प्रत्येक महोगनी लागवड केलेल्या शेतकऱ्याला प्लॉटसाठी सेंद्रिय खते चौथ्या वर्षी विनामूल्य दिले जातील.
  45 दिवसा मध्ये खराब झालेली रोपे विनाशुल्क  मिळतील  (plant Replacment).
 • कंपनी आणि शेतकरी यांच्या कराराला  तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर, चौथ्या वर्षीपासून प्रति एकर प्रति वर्ष 50 हजार रुपये आगाऊ मोबदला(advance ) कापणीपर्यंत दिला जाईल.
 • कराराला पाच वर्षे पूर्ण  झाल्यानंतर प्रति वर्ष प्रति एकर किमान एक लाख रुपये कार्बन क्रेडिट मोबदला वृक्ष कापणीपर्यंत दिला जाईल.
 • झाडे कापणी परवानगी, वाहतूक परवाना, कंपनीद्वारे घेतली जाईल. कापणीनंतर प्रतवारी होऊन लाकडाची वाहतूक केली जाईल.


कंपनीचा मुख्य उद्देश:-

शेतामधील तयार लाकडाला बाजारपेठेतील उत्तम दर मिळवून देणे आहे. त्यामुळे कंपनी कडील प्रमाणित व्यापारी वर्गाकडून वर्तमान बाजार भावानुसार लाकूड खरेदी करून दिले जाईल.

याद्वारे कंपनी शेतकरी बंधूंना एकरक्कमी मोठ्या उत्पन्नाची शाश्वती देते.

कंपनीद्वारे मिळवून दिल्या जाणाऱ्या एक एकर मधील उत्पन्नाचे भविष्यकालीन अंदाज पत्रक खालील प्रमाणे आहे

 • कराराला  तीन वर्ष पूर्ण झाल्यापासून 4 ते 12 वर्षापर्यंत, नऊ वर्षांमध्ये ऍडव्हान्स ची रक्कम एकरी एकूण साडेचार लाख रुपये होते.
 • प्रति वर्षी प्रति एकर किमान एक लाख रुपये या प्रमाणे 5 -7 लाख रुपये कार्बन क्रेडिट मोबदला(12 वर्षांपर्यंत).
 • महोगनी फळापासून मिळणाऱ्या बियांचे उत्पन्न  किमान  5 लाख रुपये(12 वर्षांपर्यंत).
 • 12 वर्षांमध्ये एका झाडापासून किमान 20 ते 35  घनफूट लाकूड मिळेल.  सध्याचा बाजार भाव प्रति घन फूट  1100/-रुपये आहे.
 • 500 झाडांसाठी सरासरी वीस घनफूट, याप्रमाणे प्रति झाड 22 हजार/- रुपये, याप्रमाणे, सरासरी एकरी एकूण उत्पन्न अंदाजे 1 कोटी 10 लाख रुपये होईल, यासह कंपनीमार्फत मिळणाऱ्या एकूण उत्पन्नावर  कंपनी द्वारे मार्गदर्शन फी  15% रक्कम आकारली जाईल.

टिप :- नोंदणीकृत करार करणारी भारतातील एकमेव संस्था आहे शेतकऱ्यांनी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑफिस च्या नंबर वर संपर्क करावा व इतर रोपे विकणाऱ्या लोकांपासून सावध राहावे.

टोल फ्री (ऑफिस नंबर) 18008896540

महोगनी विश्व ऍग्रो प्रा.लिमिटेड. 13-B , फेज -2, मांजरी ग्रीन्स सोसायटी, पुणे-सोलापूर रोड, मांजरी-412307,  पुणे.

संपर्क :- 9112299622/9119456969

वेबसाईट www.Mahoganivishwaagro.com.

ई-मेल -mahoganivishwaagro@gmail.com

झाडाची अधिक माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पाहावा.

https://youtu.be/7Ws4Tlejr30

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

9 thoughts on “महोगनी करारशेती पुणे”

 1. Surendra kanhu thombare

  सेतकर्यान साठी फार छान बातमी आहे मला आवडेल तुमच्या या कंपनी मध्ये भाग घ्यायला मी तुमच्याकडे 1.5 ऐकर चा करार करू इच्छितो

   1. Dear sir , I am Dr.Pramod From Gondia Maharashtra .I am promoter of Organic farming and organic food processor in Maharashtra. I swa video of mohagani. Iam interested in this plan pl contact for detail
    9552620064
    Thank you

 2. अजयकुमार बागल

  आजपर्यंत जेवढ्या पिकाची करार शेती झाली आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सुरूवातीला सागवान लागवड मग नंतर कोरफड मग नंतर शतावरी लागवड तसेच असे अनेक करारशेतीचे प्रयोग शेतकऱ्यांसोबत झाले असून या माध्यमातून त्यांची फक्त फसवणूकच झाली आहे. सुरूवातीला या कंपन्या शेतकऱ्यांना १० ते १२ वर्षा मध्ये या पिकापासून एकरी लाखो – करोडो रुपयांचे उत्पन्न मिळते हे पटवून सांगतात आणि नेमका याच गोष्टीला शेतकरी बळी पडतात. यामध्ये कंपन्या रोपांची किंमत ५० ते १०० रू याप्रमाणे आकारून सुरुवातीलाच लाखो रुपये कमाई करून घेतात. मग नंतर सेंद्रिय खते व इतर निविष्ठा त्यांच्याकडू च अव्वाच्या सव्वा किमतीला विकून मोकळ्या होतात. सुरुवातीला १ ते २ वेळा प्लॉटला भेट देतात जेणेकरून शेतकऱ्यांना वाटते की कंपनी आपली फसवणूक करत नाही. यामध्ये सुरुवातीलाच शेतकऱ्यांचे रोपांवरील खर्च लाखो रुपये झालेला असतो. परंतू नंतर जेंव्हा प्रत्यक्षात कंपनीने सांगितलेल्य कालवधीमध्ये पिकाची वाढ जेवढी सांगितलेली होती तेवढी झालेली नसते व होतही नाही. आणि एवढया कालावधीमध्ये कंपनीने आपला गाशा गुडाळलेला असतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे तसेच इतर शेतकऱ्यांची झालेली फसवणूक मी पाहिलेली आहे.
  मला एक गोष्ट सांगाविशी वाटते जर १ एकर क्षेत्रामध्ये १० ते १२ वर्षामध्ये कोटयावधी रुपये उत्पन्न मिळत असते तर शेतकऱ्यांनी इतर कुठलीही पिके लावली नसती व फक्त अशीच पिके लावून कोट्याधीश झाले असते व शेतकऱ्यांनी आत्महत्याच केल्या नसत्या. शेवटी एकच सांगतो पुढच्यास ठेच मागचा शहाणा
  किंवा समझनेवाला को बस इशाराही काफी होता है.

  1. सर कृपया आपला मोबाईलनं बर टाकावा जेणे करून संपर्क करता येईल

  2. Devendra Sawant

   100000000000000000% सहमत आहे आपल्या मताशी, शेतकरी आजकाल या कँपन्यांसाठी एक मस्करीचा भाग झालाय….पुढच्या 10 वर्षाची स्वप्न बघायला लावतात व 1-2 वर्षात काढता पाय घेतात व शेतकऱ्याला आत्महत्या करायला बळी पाडतात.

 3. Sakharam malu Sarak

  आतापर्यंत किती शेतकर्याशी करार केला आहे. त्यांची माहिती व मोबाईल नंबर पाठवा. त्यांचा अनुभव काय आहे हे नविन शेतकर्याना कळेल.

 4. वरील प्रतिक्रिया वाचल्या बागल साहेबांनी त्यांचा वैयक्तिक विचार मांडलेला आहे त्यांच्या अनुभवावर ती अवलंबून आहे यातून त्यांचा ज्ञानही आपणास अनुभवता येईल. वाईट गोष्ट अशी की त्यांना आज पर्यंत चांगल्या गोष्टी दिसल्याच नाहीत.
  हे आपलंच दुर्दैव आहे कृषिप्रधान देशांमध्ये कृषी हे दुय्यम स्थानावर जात.
  हिंदू राष्ट् पण हिंदू धर्माचे शिक्षण देणे नाही. योग आणि आयुर्वेद ही आपली देणे पण आपणच फॉलो नाही करत.
  निसर्गाशी असलेल आपलं नातं आणि हिंदू संस्कृतीत वृक्षांना दिलेला महत्त्व.
  त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे.

  निसर्गसंपन्न आणि विविधतेने नटलेल्या या देशांमध्ये आपण (Agro Forestry) वनशेती पासून वंचित राहिलो किंवा केलं गेलो.
  Carbon Credit ही संकल्पना आज पर्यंत आपल्या शेतकऱ्यांना कोणी सांगितलीच नाही. अथवा माहिती नाही. 2005 मध्ये झालेल्या करारानुसार 170 देशांमध्ये कार्बन क्रेडिट दिले जाते $9 प्रति झाड प्रति वर्ष.
  याच्यासाठी काही काळ आणि झाडांचे होणारी वाढ हे प्रमाण असते. शेतकऱ्याला जर हे कोणी मिळवून देणार असेल तर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे.
  विचार करा जर आपल्या कोकणातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याने लावलेल्या झाडां मागे जर कार्बन क्रेडिट दिलं गेलं असतं तर तू आज मुंबईला गेलाच नसता.

  लाकूड उत्पन्नातून मिळणारे पैसे खूप मोठ्या प्रमाणात असतील हे तुम्ही Trade इंडिया साईट वरती पाहू शकता.

  Trade India वेबसाईट वरून जर लाकूड आयातीचा आलेख पाहिला तर 1988 ते 2018 पर्यंत 200 Million Thousands US dollars वरून 1.5 Billion Thousands US dollars पर्यंत गेला आहे.
  पुढच्या दहा वर्षांत यातील एक टक्का जरी लाख रोड आपल्या शेतकऱ्याने भारतातच वाढवलं तर तो मोबदला नक्कीच घेता येईल.
  महोगणी वृक्ष आणि त्याचे होणारी वाढ लक्षात घेता कंपनीने दाखवलेले उत्पन्न हे कमी आहे.
  तज्ञांना विनंती की यावरती अभ्यास करून शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करावे आणि जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व