VNR पेरूची रोपे मिळतील
स्वतःच्या बागेतील खात्रीशीर मातृवृक्षापासून बनवलेली VNR पेरूची रोपे योग्य दरात मिळतील
- भेसळमुक्त व दर्जेदार जंगली रोपे वापरून बनवलेली रोपे.
- शेतकऱ्यांना ५ ते ६ वर्षाचे मातृवृक्ष बघायला मिळतील.
- खोगीर कलमापासून बनवलेली व कलम पूर्ण तयार झाल्याशिवाय रोपे उतरवली जात नाहीत.
- रोपाची किंमत 80 रु प्रति रोप.
- साधारण दिड ते 2 फुटाची रोपे मिळतील.
सुपर गोल्डन सीताफळ प्रति झाड १५ रु प्रमाणे ३ ते ३.५ फूट उंचीचे मिळेल.
खात्रीशीर मातृवृक्षापासून बनवलेली केशर आंबा रोपे प्रति रोप ५० रु ला मिळेल.
संपर्क 9284653921 / 7588212631
नर्सरीला येण्याचा मार्ग
https://maps.app.goo.gl/nJL9MoF99GDjNCRTA