15 नंबर पपई चे रोपे मिळतील  

सविस्तर माहिती

15 नंबर पपई चे रोपे मिळतील

संशोधन 15 नंबर पपई 100% ओरिजिनल 

15 नं पपई ची वैशिष्ट्ये :-

  • 100% व्हायरसमुक्त व प्रतिकूल हवामानात कुठल्याही रोगास बळी पडत नाही, त्यामुळे व्यवस्थापन खर्च शून्य
  • 15 नंबर ही पपई दोन वर्ष चालते
  • इतर वानांच्या तुलनेत फळात गर व बियांचे प्रमाण जास्त
  • फळाची साल जाड असल्यामुळे लांबच्या वाहतुकीस सुलभ
  • इतर वानांच्या तुलनेत कायम 4-7 रुपये चढ्या दरात विक्री होते
  • ऊसाच्या दुप्पट उत्पन्न देणार पीक

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले पपई चे रोपांचे बुकिंग चालू आहे.

टोमॅटो वांगी मिरची झेंडू सीताफळ शेवगा इत्यादी रोप मिळेल

आपल्याला पपई लागवडी पासून विक्री पर्यंत सगळे सहकार्य आम्ही करतो.

शाखा 1 :- गाव-पाचपिंपळे तालुका-परंडा जिल्हा-उस्मानाबाद.

शाखा 2 :- गाव-टकली तालुका-परंडा जिल्हा-उस्मानाबाद.

बुकिंग साठी संपर्क :- 7709561323/9765874972

krishi kranti, krishi kisan

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व