Search
Generic filters

महोगनी शेती ,करार शेती, फायद्याची शेती

राधाअमृत अग्रोटेक & नर्सरी

सविस्तर माहिती

महोगनी शेती ,करार शेती, फायद्याची शेती

महोगनी हे एक झाड आहे त्याच्या पासून शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.

महोगनी सर्व प्रकारच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेता येते.

क्रॉप सिटी एग्रोवेट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर आणि ऍग्रो फॉरेस्ट्री प्रमोटर्स फार्मर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्यावतीने महोगनी शेती ,करार शेती, फायद्याची शेती, लागवडीपासून ते झाड तोडनी पर्यंतची सर्व प्रकारची सर्विस रजिस्ट्रेशन , एग्रीमेंट(करार) फी ,रोपे, मार्गदर्शन तीन महिन्याला विजिट, ड्रोन मशीन द्वारे झाडाची तपासणी ,सोईल टेस्टिंग, विक्री व्यवस्थापन ,

तीन वर्षापासून पुढे वर्षाला पन्नास हजार ऍडव्हान्स पाच वर्षापासून पुढे गव्हर्मेंट कार्बन क्रेडिट मोबदला 50000 -2लाख , आणि शेवटी मार्केट रेट प्रमाणे झाडाची खरेदी सर्व मागदर्शन आम्ही करतो.

आमच्याकडे  खालील रोपे हि मिळतील

 1. अगरवूड, साग, बांबू, जिरेनियम, चंदन
 2. सफरचंद, काजू, नारळ, आंबा, (सर्व )
 3. पेरू, सीताफळ व इतर सर्व प्रकारची रोपे

टिप- सरकारी अनुदान ही उपलब्ध,ऍडव्हान्स देणारी एकमेव कंपनी व जुन्या चंदन,मिलिया डुबिया, साग,आंबा या बागांनाही कार्बन क्रेडिट मोबदला मिळवून दिला जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9730302909 / 9423333409

प्रत्येक तालुक्यात डीलर नेमणे आहेत.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

10 thoughts on “महोगनी शेती ,करार शेती, फायद्याची शेती”

 1. Pruthviraj Sheshrao Shinde

  महोदय,
  मला सोशल मीडियाच्या माध्यमातून ” महोगनी ” या वनस्पती विषयी माहिती पाहिली . त्याप्रमाणे या वनस्पतीचे विविध फायदे पाहिले खास करून पर्यावरण विषयी याचे महत्त्व आणि त्यासोबतच यापासुन शेतकऱ्यास होणारे आर्थिक लाभ जे शासनाकडून व करार करणाऱ्या कंपनी मार्फत मिळणारे वेग – वेगळ्या आर्थिक व कार्बन कार्ड हे व इतर फायदे यांचा मला लाभ कसा घेता येईल व याची लागवड कशी व कोणत्या हवामानात आणि जमिनीचा प्रकार कसा हवा या सर्व प्रकारची माहिती मला आपल्या कडून मिळावी व या वनस्पतीच्या लागवडीसाठी आवश्यक माहिती मिळावी ही नम्र विनंती.

  आपला आभारी
  पृथ्वीराज शेषराव शिंदे
  WhatsApp No. 7768017885

  1. चंद्रकांत शिवमुतिया कलमेश्वरमठ (स्वामी)

   मला या संदर्भात सविस्तर माहिती पाहिजे, आणि डिलरसिप बाबतीतही माहीती पाठवा. मी मागिल जवळ पास पंधरा वर्षापासून शेती कामा मध्ये असून माझा ऑरगॅनिक फरटीलायझर चा व्यवसाय आहे.

 2. श्रीकांत पाटील

  संपुर्ण माहिती तसेच, ज्यांनी ही शेती केली आहे त्या शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नं. कळवा प्लॉट पाहून प्रत्यक्ष भेटणे साठी.

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व