डाळीब रोपे मिळतील
आमच्याकडे उत्तम प्रतीचे भगवा डाळीब रोपे मिळतील.
रोपाचे वैशिष्ट्ये :-
- तेलकट मर मुक्त रोप 100%
- मातृवृक्ष तेलकट मुक्त 6 वर्ष जुनी झाडावर तयार केलेली रोपे
- फळ जाड साल व आकर्षक रंग
- अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने तज्ञाच्या मार्गदर्शना ने रोपे तयार केले आहे
- मॅच्युर काडीचे रोप (कोवळ्या वॉटरशूट वर रोप तयार केले नाही)
संपर्क :- 8007265778 , 9922972611