पेरू-रेड डायमंड रोपे मिळतील

सविस्तर माहिती

पेरू-रेड डायमंड रोपे मिळतील

श्री तुळजाई हायटेक नर्सरी

आमच्याकडे उत्तम प्रतीचे पेरू-रेड डायमंड रोपे मिळतील रोपे मिळतील

पेरू-रेड डायमंड रोपे वैशिष्ट्ये-

 • शेतकऱ्यांसाठी नवीन विकसित केलेली पेरुची जात रेड डायमंड आपल्या लागवडीसाठी उपलब्ध आहे.
 • ही जात लागवडीपासून दोन वर्षानंतर फळ देण्यास सुरुवात करते.
 • या फळामध्ये बियांची संख्या १% आहे.
 • या फळामध्ये गराचे प्रमाण ९९% आहे आणि ग्राहकाला देखील समाधान मिळते.
 • फळाचे वजन १०० ग्रॅम ते ८००ग्रॅम पर्यंत आहे.
 • हे फळ दिसायला खूप आकर्षक दिसते म्हणून मार्केट मध्ये ही खूप चांगला बाजार भाव मिळतो.
 • या फळाचे मार्केट दिल्ली,मुंबई, बंगलोर येथे असून त्याचा बाजार भाव हा १५० ते २०० एक किलो आहे.
 • शेतकऱ्यांसाठी लागवडी खर्च सोडून इतर औषधांचा कमी खर्च आहे.
 • रोगराईला न बळी पडणारी जात आहे.
 • एकरी वार्षिक उत्पन्न २०ते २५टन मिळते.
 • उत्पन्न -३ रे वर्ष-८ ते १०किलो पर एक झाड.
 • उत्पन्न -४थे वर्ष-१५ ते २५किलो पर एक झाड.
 • उत्पन्न -५वे वर्ष-३५ ते ५०किलो पर एक झाड.
 • हे फळ मध्यबिंदू पासून बाहेर पिकत येते.
 • या कारणामुळे हे फळ कलर आल्यापासून जास्तीजास्त म्हणजे ८ ते १० दिवस टिकते.
 • लागवडीसाठी योग्य अंतर-१०×८.
 • एकरी रोपांची संख्या-५४५.

सर्व प्रकारचे पेरू रोपे मिळतील

लागवडी पासून ते फळ तोडणी पर्यंत मार्गदर्शन

पुढील पिकावर सल्ला मिळेल :- पेरू,सिताफळ, डाळिंब,द्राक्ष,मिरची,कलिंगड व इतर सर्व शेतातील पिके.

अधिक माहितीसाठी संपर्क :- प्रो.प्रा :-समाधान मुंढे (B.Sc Agri. &M.B.A.)

8208221007 / 9096378129

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

2 thoughts on “पेरू-रेड डायमंड रोपे मिळतील”

 1. Nagnath Baburao kumthekar

  dear Sir..
  Mi Nagnath Baburao kumthekar tq Udgir dist Latur ranar ahe tari mala pan Peru lagan larche ahe tari kitila pade 2 year madi lage plz information davi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व