Search
Generic filters

सुपर गोल्ड सीताफळ रोपे

श्रीराम फार्म अँड नर्सरी

श्रीराम फार्म अँड नर्सरी  सर्वगुण संपन्न जगप्रसिद्ध होत असलेली सीताफळाची जात…!

महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी

सुपर गोल्डन सीताफळाची वैशिष्ट्ये

१)फळाचे वजन ३०० ते १ किलो फळामध्ये बियांचे प्रमाण कमी.
२)हंगामानंतर(उशिरा) नोव्हेंबर, डिसेबर मध्ये तयार होणारी जात त्यामुळे मार्केट रेट चांगला मिळतो.
३)फळाची टिकवन क्षमता जास्त व उत्पादन जास्त.
३)या जातीमध्ये फळे अजिबात तडकत नाहीत.
४)कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी.

आमच्याकड़े सर्व सीताफळ व रूटस्टॉक द्राक्षाची कलमे मिळतील.
योग्यवेळी योग्य मार्गदर्शन दिले जाईल.

call:- 7775992212, 9763224176,7057157775

santsahitya.in

shriramnurserycustardapples.in

नर्सरी व्हिडीओ पहा :- https://youtu.be/jdFZ3AElwbE 

 

पत्ता:

मु पो गोरमाळे ता बार्शी जि सोलापूर, महाराष्ट्र, भारत.

Post Views: [views id="4239"]

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

4 thoughts on “सुपर गोल्ड सीताफळ रोपे”

  1. वसंत गवांडे बीड 9420020873,7057129673

    सिताफळ रोपांची किंमत किती आहे.

  2. अभय राऊत

    गोल्डन सीताफळ मागच्या वर्षी च्या तुलनेत तब्बल पाच पाटणे जास्त आवक वाढली आहे त्यामुळे किंमत खूप घसरली आहे आणि ही आवक पुफहच्या वर्षी अजून कैक पटीने वाढणार आहे त्यामुळे सीताफळ लावताना आर्थिक विचार करणे पण खूप गरजेचे झाले आहे

Leave a Comment

Your email address will not be published.