श्री साई नर्सरी
नमस्कार शेतकरी बांधवानो क्लोनींग पद्धतीने तयार केलेली तैवान पिंक पेरूची रोपे फक्त आणि फक्त 16रु प्रमाणे मिळेल
शासनमान्य नर्सरी ( योजनेआंतर्गत लागणारे बिल मिळेल )
रेड कश्मिरी अँपल बोर आता महाराष्ट्रात
आमच्याकडे उत्तम प्रतीचे काश्मिरी बोराचे व सर्व जातीच्या आंब्याची खात्रीशीर रोपे मिळतील
रोपांचे वैशिष्ट्ये :-
- आपल्या महाराष्ट्रीयन वातावरणात व तापमानात फळे लागणारी रेड कश्मिरीअँपल बोराची जात विकसित झाली आहे.
- बोराची नवीन व्हरायटी रेड कश्मिरी अँपल
- कश्मिरी बोर हे फक्त ६ महिन्यात फळधारणा चालू होते
- दुसऱ्या वर्षांपासून एका झाडाला ५० ते ६० किलो चे उत्पादन मिळते
- प्रत्येक वर्षी उत्पन्नात 20% ते 30% टक्के उत्पादनात वाढ होते.
- खायला अतिशय चविष्ट आणि फारच गोड व दिसायलाही एकदम आकर्षित सफचंदाप्रमाणे
- नवीन व्हरायटी असल्यामुळे मार्केट ला रेट देखील जास्त आहे
लागवड करण्याची पद्धत :-
- रेड कश्मिरी अँपलबोराची रोपे लावताना 1.5 खड्डा काढणे.
- 1 ते 2 किलो शेणखत किंवा गांडूळ खत टाकणे.
- 50 ते 100 ग्रॅम निंबोळी पावडर टाकणे किंवा शेंद्रिय खत कोणतेही 2 किलो प्रति रोप .
रेड कश्मिरी अँपल रोपातील अंतर
- 10×10=425 ( 1 एकर साठी )
- 6×12= 600( 1 एकर साठी )
टीप:- 1 ते 2 वर्षापर्यंत रेड कश्मिरी अँपल बोराच्या बागेमध्ये आंतर पीक घेता येते.
तसेच आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील रोपे हि मिळतील
- चिकू , संत्रा , जांभूळ , ड्रॅगन फ्रुटस , तैवान पिंक पेरू .
- साई शरबत्ती लिंबू , बारमाही आंबा , केशर आंबा .
- सीताफळ , बुटकी जात नारळ , काजू .
- फणस , चिंच , माल्टा मोसंबी.
- बनाना मँगो, काठी मोनी मँगो, थाई मँगो, दशेरी आंबा ,आंबा केशर, आंबा मोठा, बारामसी कठीमोनी.
शेतकऱ्याच्या बांधावर पोहोच रोपे मिळतील
रोपाची संख्या कमी असली तरी रोपे रेल्वे सेवा, बस सेवा, कुरिअर सेवा द्वारे उपलब्ध करून मिळतील
अधिक माहितीसाठी संपर्क :- 9309939195 / 9130390330 / 8208653081 / 9922466357
1 thought on “श्री साई नर्सरी”
Barmai amba narl but ki Jat kay ret ahe