गाडे फार्म व सुपर गोल्डन सीताफळ रोपवाटिका
आमच्याकडे उत्तम प्रतीचे सुपर गोल्डन सिताफळीचे रोपे मिळतील
सुपर गोल्डन चे वैशिष्ट्ये :-
- फळाची टिकवण क्षमता सर्व सीताफळांच्या जातीपेक्षा जास्त आहे.
- मार्केटचे दर सर्व सीताफळापेक्षा जास्त.साधारणतः १०० ते १५० रु. किलोच्या मागे पुढे.
- काढणीस तयार झालेली फळे १० ते २५ दिवस झाडावरच ठेवता येतात. तसेच या जातीमध्ये फळे अजिबात उकलत नाही.
- काढणीपासुन पिकण्याचा कालावधी कुठल्याही रासायनिक प्रक्रिये शिवाय ५ ते ७ दिवस.
- पिकलेले फळ दबते मात्र सहज फुटत नाही. जादा पक्च होण्याआधी फळे खावीत.
- साखरेचे प्रमाण १०% ते २२ % गराचे प्रमाण ६० % ते ८० %.
- झाडाचा आकार पेरुच्या झाडा प्रमाणे. पाने बाळानगरीच्या पानापेक्षा मोठी व तजेलदार.
- फळांची संख्या भरपुर, फळे कमी करावी लागतात ५ वर्षांच्या पुढे प्रति झाड १०० ते १२५ फळे ठेवावीत.(प्रति स्केअर फुट १ फळ)वजन ३० ते ३५ किलो प्रति झाड.
- लागवडीसाठी कलमी रोपेच लावावीत.
- फळे बाळानगरी सारखी पण बाळानगरीपेक्षा मोठी व देखणी रंग गर्द पिवळा व डोळे मोठे.
- लागवडीपासुन पहिले २ वर्ष पाणी नियमीत द्यावे. नंतर फेब्रुवारी ते जुन पाणी देऊ नये. जुलै ते जानेवारी पाण्याची गरज.
- लागवडीपासुन २ वर्षा नंतर फळे मिळण्यास सुरुवात होते.
- लागवडीचे अंतर १६X८ फूट झाडाची संख्या ३४० प्रति एकरी. (जमीन प्रतवारीनुसार).
- झाडाचे आयुष्य ५० वर्षापेक्षा जास्त.
- हंगामानंतर (उशीरा) नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये तयार होणारी जात. त्यामुळे मार्केट चांगले मिळते.
- पहिले २ वर्ष आंतर पिके घेता येतात. कमी उंचीची व कमी दिवसाची उदा. सोयाबीन, मुग,उडीद, हरभरा, कांदा इ.
आमच्या खालील सेवा :-
- रोपे लागवड कशी करावी,
- खते कोणती द्यावी व कधी द्यावी,
- छाटणी कोणत्या वेळेस, कशी कधी करावी,
- बहर कधी धरायचा,
- फवारणी कोणत्या कराव्यात.
- किडीपासून व उन्हापासून झाडाचे सं रक्षण कसे करायचे.
- योग्य संगोपन कसे करायचे.
- याची सर्व माहिती दिली जाईल.
शिवाय शेतकऱ्याना येणाऱ्या सर्व नवनवीन अडचणी लक्षात घेऊन त्यांना योग्य ती माहिती दिली जाईल.
रोपे लागवडी पासून ते फळ तोडणी पर्यंत सर्व मार्गदर्शन केले जाईल.
संपर्क :- अमोल गाडे 9561913458
रोपंवाटिकेचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा