सफेद चंदन रोपवाटिका
उत्तम प्रतीचे सफेद चंदनाची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहे
- आमच्याकडे सफेद चंदनाची रोपे तसेच चंदना साठी लागणारे सर्व प्रकारचे होस्ट फळझाडे,
- वनझाडे, फुलझाडे, लागवडीसाठी उपलब्ध आहेत
- तसेच हिरवळीचे सेंद्रिय खतासाठी लागणारे तागाचे बी उपलब्ध आहे.
श्री. डॉ. दिगंबर मोकाट सर (पुणे विद्यापीठ) यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी महा मंडळ पुणे अंतर्गत २७ एकर मिश्र पीक पद्धतीने वन झाडे, फळझाडे, फुलझाडे, तसेच औषधी व सुगंधी वनस्पती सफेद चंदन लागवड.
संपर्क :- 9673421412 /7709561526 / 02488/211257