Search
Generic filters

अस्सल दर्जाचे ओडिसी शेवगा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

अस्सल दर्जाचे ओडिसी शेवगा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

सविस्तर माहिती

अस्सल दर्जाचे ओडिसी शेवगा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध 

 

बियाण्याचे वैशिष्ट्ये

  1. गावामधील एकमेव प्लॉट (म्हणजेच बियाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर परिसरात एकमेव प्लॉट असणे या अटीचे तंतोतंत पालन)
  2. परागीभवनासाठी मधमाशांचा वापर
  3. झाडाला वाळलेली शेंग
  4. फक्त ओडिसी बियाण्याचा प्लॉट असल्यामुळे इतर जातीच्या बियाणांचे  अजिबात मिश्रण नाही
  5. शेतकरी ते शेतकरी विक्री असल्यामुळे माफक दर
  6. बियाणे घरपोहच मिळणार

सौरभ रमेश भापकर  संपर्क:- 7057302504

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व