Search
Generic filters

कांदा वरील मर करपा आणि मिरची वरील चुरडा-मुरडा नियंत्रण

सविस्तर माहिती

कांदा वरील मर करपा आणि मिरची वरील चुरडा-मुरडा नियंत्रण

कांद्यातील बुरशीजन्य मर रोगावर करूया मात!

कांदा पिकावरील मर , करपा , तसेच मिरची पिकावरील चुरडा-मुरडा च्या नियंत्रणासाठी सारख्या फवारण्या घेण्यापेक्षा एकच पण अचूक फवारणी घ्या.

या औषधा बद्दल शेतकऱ्याचं मत पाहण्यासाठी खालील लिंकवर जा

मिरची पिकातील बोकड्या/चुरडा-मुरडा रोगाचे नियंत्रण!

मिरची पिकामध्ये प्रामुख्याने प्रादुर्भाव होणारा रोग म्हणजे व्हायरसद्वारे उद्भवणारा चुरडा-मुरडा किंवा बोकड्या ज्यामुळे पिकाचे आतोनात नुकसान होते.

मिरची प्रमाणेच टोमॅटो, पपई इत्यादी पिकांमध्ये सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव अगदी सहजपणे दिसून येतो.

रसशोषक किडी म्हणजेच फुलकिडी, पांढरी माशी इत्यादींच्या मार्फत व्हायरसचा प्रसार होतो.

या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे पानाच्या वाट्या होणे किंवा पान आकसने यामुळे पिकाच्या पोषणास अडथळा निर्माण होतो व वाढ खुंटते तसेच फुल व फळधारणा होत नाही परिणामी उत्पादनात घट येते.

व्हायरसच्या प्रभावी नियंत्रणासाठी बाजारात आजपर्यंत कोणतेही ठोस औषध नव्हते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट व्हायरसमुळे अक्षरशः उध्वस्त झाले व मोठे नुकसान झाले.

के. बी. बायो ऑरगॅनिक्सने व्हायरो रेझ हे उत्पादन खास व्हायरस नियंत्रणासाठी संशोधित केले आहे ज्याच्या योग्य वापरामुळे पिकांना व्हायरसमुक्त ठेवणे अगदी सोपे झाले आहे.

वापराचे प्रमाण – व्हायरो रेझ २ मिली + बॅलनस्टिक ०.४ मिली प्रति लिटर पाणी.
टीप – व्हायरो रेझच्या उत्तम रिझल्टसाठी के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या बॅलनस्टिक या स्टिकरचाच वापर करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क: 9137860171 / 9137529078

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व