खात्रीशीर कांदा बियाणे मिळेल
उत्तम दर्जाचे पुना फुरसुंगीचे कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
- उत्तम उगवणूक क्षमता.
- बियाणे १००% खात्रीशीर आहे.
- कांद्याची साठवणूक ८ महिने.
कांदा बियाणे घरगुती असल्याने सगळी माहिती खात्रीशीर आहे.
संपर्क :- 7385483103 / 9970468063 / 9975230399