Search
Generic filters

कांदा बियाणे विकणे आहे (पुणे)

कांदा बियाणे विकणे आहे (पुणे)

सविस्तर माहिती

कांदा बियाणे विकणे आहे (पुणे)

आमच्याकडे उत्तम प्रतीचा कांदा बियाणे विकणे आहे.

  • खात्रीशीर व गुणवत्ता पूर्ण कांद्याचे बियाणे मिळेल
  • राहुरी विद्यापीठाने विकसित केलेली फुले समर्थ तसेच कांदा लसूण संशोधन केंद्राने विकसित केलेले भीमा सुपर या जाती उपलब्ध
  • सदरील वाण हे खरीप व रांगडा हंगामासाठी विकसित केलेले आहेत
  • लागवडी नंतर 90 दिवस कालावधी
  • हेक्टर साठी सरासरी 20-25 टन उत्पादन
  • संपूर्ण भारत भर पोहचवण्याची व्यवस्था आहे

अधिक माहितीसाठी संपर्क : 7028483511

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व