Search
Generic filters

ऑनलाईन किराणा, भाजीपाला, बेकरी, फळे

सविस्तर माहिती

ऑनलाईन किराणा, भाजीपाला, बेकरी, फळे

द्या आपल्या व्यवसायाला नवी ओळख आपले स्वतःचे ऑनलाईन किराणा, भाजीपाला, बेकरी, फळे किव्हा हॉटेल्स शॉप आपल्या शहरात सुरू करण्यासाठी शॉप मालकांनी महा डेलिव्हरी अँप सोबत जॉईन व्हा..

मराठी लोकांनी लवकरात लवकर अँप वर रजिस्ट्रेशन करून घ्या.

– पूर्ण पणे अँप मराठी / इंग्लिश.

– प्रत्येक शॉप मॅप लोकेशन नुसार ग्राहकांना दिसेल.

– ग्राहकांना OTP रजिस्ट्रेशन असेल.

– डेलिव्हरी रेंज किलोमीटर प्रमाणे सेट करता येईल.

– 1000 + प्रॉडक्ट आणि अनलिमिटेड कॅटगेरी, कुपन कोड फॉर ऑफर्स.

– ग्राहक वेगवेगळे डेलिव्हरी लोकेशन सेट करू शकतो.

– प्रॉडक्ट सर्च ऑपशन असेल.

– प्रत्येक शॉप अडमीन आणि डेलिव्हरी बॉय लॉगिन आयडी पासवर्ड भेटेल.

– डिलिव्हरी कॉस्ट / पॅकेजिंग कॉस्ट सेट करता येते..

– शॉप अडमीन मधून प्रत्येक प्रॉडक्ट ची किंमत कमी जास्त करता येईल.

– डेलिव्हरी बॉय ग्राहकांना मॅप वरून ट्रक करता येईल.

– मल्टिपल प्रॉडक्ट बंच विकता येईल.

– संपूर्ण महाराष्ट्रात एकच मास्टर अँप असेल.

– आपण यात भाजीपाला, किराणा, बेकरी, फळे, हॉटेल्स यापैकी सगळे शॉप चालतील.

रजिस्ट्रेशन व आणखी माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://mahadelivery.com/public/registration/

ग्राहकांच्या साठी गुगल प्ले स्टोर वरील अँप लिंक :

https://play.google.com/store/apps/details?id=com.maha.delivery

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व