कृषी क्षेत्रामध्ये नोकरीची संधी
कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या नामांकित कंपनी मध्ये कृषी पदवी धारक यांची कृषी सल्लागार म्हणून महाराष्ट्र मधील विविध तालुक्यामध्ये नेमणूक करणे आहे.
- आकर्षक पगार व इंसेण्टिव मिळेल
अधिक माहितीसाठी संपर्क वेळ १० ते ४ :- 02029518030 / 9112299622
वरील व्हाट्सअँप च्या बायोडाटा पाठवावा