सेंद्रिय शेती व्यस्थापन मार्गदर्शिका आता शेतकरी बंधूंच्या खिशात
शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रामध्ये बागायती पिकांसोबत भाजीपाला व फळबागांची शेती सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे. कृषी उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे.
मात्र कोणतीही शेती असो त्या शेतीच्या नियोजनासाठी होणार खतां – औषधांवरील खर्च पण जास्त आहे. तो खर्च आटोक्यात आणण्यासाठी रासायनिक शेती सोबत सेंद्रिय शेती कडे वळणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती करत असताना कोण-कोणती खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, इतर औषधे व टॉनिक आपण सेंद्रिय पद्धतीने बनवू शकतो ह्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
आता याबद्दल पूर्ण मार्गदर्शन मिळणार ई-मार्गदर्शिकेमध्ये – सेंद्रिय कीटकनाशके, बुरशीनाशके, खते तसेच काही सेंद्रिय टॉनिक इ.ची तपशीलवार माहिती तेही आपल्या मराठी भाषेत …
आता सेंद्रिय शेतीचे व्यवस्थापन आपल्या खिशात. काळानुसार आपणही शिकूया, कमी खर्चात योग्य व्यवस्थापन करूया व अधिक नफा मिळवूया.
प्रथम १०० लोकांनाच प्राधान्य
अधिक माहितीसाठी संपर्क : 9975370975
{ आपली ई- पुस्तिका मिळवण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून आम्हास मेसेज करा }