Search
Generic filters

सर्व पिकांसाठी सेंद्रिय तणनाशक

सविस्तर माहिती

सर्व पिकांसाठी सेंद्रिय तणनाशक

कृषी क्षेत्रात क्रांती

द्राक्षे ,डांळिंब ,संत्रा,मोसंबी,पेरू,सिताफळ,लिंबु,अंजिर, पपई ,शेवगा ऊस* पिकातील तण नियत्रंणासाठी आता 100% सेंद्रिय तणनाशक

विड आऊट

 • विड आऊट हे नाँन सिलेक्टिव तणनाशक आहे . 
 • सर्वच प्रकारच्या फळबागेतील व 2|| महिन्याच्या पुढील ऊसातील तण नियत्रंनासाठी  100%  हे पुर्ण सुरक्षित आहे.
 • फळबागेत कोणत्या ही स्टेजला म्हणजे  रेस्ट पिरेड ,फ्लाँवरिंग ,सेटिंग हार्वेस्टिंग स्टेजला*  विड आऊट फवारु शकता .
 • बेड वरील भाजीपाला  व बेड वरील इतर पिकात मात्र फक्त मधल्या मोकळया पट्टयात  पंपास हुड लावुन गवतावर स्प्रे घेऊ शकता

विड आऊटचा रिजल्ट  भेटण्यासाठी खालील अत्यंत  गोष्टी आवश्यक आहेत

 • विड आऊटचा  स्प्रे घेण्या आगोदर जमिनीत आवश्यक ओलावा असणे अत्यंत गरजेचे आहे .
 • गवत पिकाट  नसावे.
 • प्रत्येक पंपात विड आऊट टाकताना *बाटली चांगली  हालवुन* घेणे .
 • 1लिटर पाणी =10 एम एल विड आऊट  घेणे  . (इतर गवता साठी) 5)हरळ ,लव्हाळा ,केणा , काँग्रेस /गाजर गवत  या साठी 1 लिटर पाणी = 20 एम .एल .विड आऊट घेणे.
 • 1लिटरल पाणी = ताक* 10 एम. एल. घेणे.
 • स्टिकर 1 लिटर पाणी =1एम . एल .घेणे
 • पाण्याच्या  योग्य  पी .एच.साठी आर्धे लिंबाचा रस  पंपात टाका
 • गवत वर पासुन खाली पर्यत पुर्ण व चांगले भिजेल असा स्प्रे घ्यावा.
 • स्प्रे घेत घेत मागे मागे यावे.
 • विड आऊटचा स्प्रे घेणे आगोदर व नंतर 3 तास पाऊस झालेला नाही पाहिजेत .

शक्यतो विड आउटचा स्प्रे साध्या स्प्रे पंपाने घ्या 

 • एस टी पी ने घेत असाल तर प्रेशर मर्यादित ठेवा .
 • 12 ते 14 दिवसा नंतर गवत *सुकलेले दिसेल व नंतर जळेल.
 • लव्हाळा ,काँग्रेस /गाजरगवत ,हारळी ला जळण्यास 25/30 दिवस लागतात.तो पर्यत जमिनीची मशागत करू नाही .

डिलरशिप देणे आहे 

अधिक माहितीसाठी संपर्क : – समेज राऊतराय  8600877660

 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

1 thought on “सर्व पिकांसाठी सेंद्रिय तणनाशक”

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व