Search
Generic filters

सेंद्रिय खत विकणे आहे

सेंद्रिय खत विकणे आहे

सविस्तर माहिती

सेंद्रिय खत विकणे आहे

काय तुमची देखील जमीन रासायनिक खतांनी नापीक होत चाललीय

आता आपल्या साथीला आहे न्यूट्रा

शेतकरी मित्रांनो रासायनिक खतांच्या भडिमारामुळे जमीन नापीक होत चालली आहे त्याला पर्याय म्हणून आम्ही घेऊन येत आहोत सर्व अन्नघटकांनी समृद्ध असे न्यूट्रा

न्यूट्रा मधून आपल्याला मिळणार

  • सेंद्रिय कर्ब- ५०%
  • नत्र- ३.७१%
  • स्फुरद- १२.५%
  • पालाश- १३.६७%
  • कॅल्शियम- १२%
  • मॅग्नेशियम- ६.५०%
  • लोह- ४०३.७८ppm
  • मँगनीज- ६२.८२ppm
  • झिंक- १८०.३४ppm
  • तांबे- ४०.२६ppm
  • मॉलिब्डेनीयम- ६६.८२ppm

न्यूट्रा हे संपूर्णतः सेंद्रिय असल्यामुळे जमिनीवर अथवा जमिनीतील कोणत्याही सूक्ष्म-जीवांवर कोणताही अनिष्ठ परिणाम होत नाही, सर्व अन्नद्रव्ये तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाल्यामुळे पिकाची व मुळांची वाढ जोमदार होते. परिणामी उत्पन्नात मोठी भर पडते.

अधिक माहितीसाठी नक्की कॉल किंवा व्हाट्सअप्प करा-

संपर्क:+91 9067199200

व्हाट्सअप्प लिंक: https://wa.me/919067199200

 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व